• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Winter Special Make Tasty Radish Chutney At Home Recipe In Marathi

हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

Radish Chutney Recipe : हिवाळ्यात मुळा बाजारात भरपूर प्रमाणात येतो. याची भाजी जर तुम्हाला खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट अशी चटणी तयार करू शकते. गावाकडे ही चटणी फार फेमस आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2025 | 09:57 AM
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी

(फोटो सौजन्य – Vismai Food)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिवाळ्यात बाजारात मुळा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो
  • मुळा आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचा ठरतो
  • तुम्ही यापासून तिखट आणि चटकदार अशी चटणी तयार करू शकता
भारतीय स्वयंपाकघरात चटण्या हे जेवणातील एक अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात. साध्या जेवणाला रंग, सुगंध आणि स्वाद देण्याचे काम चटणी उत्तमरीत्या करते. महाराष्ट्रात तर चटण्यांची विविधता पाहायला मिळते. हिरवी चटणी, लसूण चटणी, कोथिंबीर-खोबरे चटणी, शेंगदाणा चटणी आणि त्यातच खास करून देसी चवीची मुळ्याची चटणी. मुळा हा भाजीपाला साधा, साधा असला तरी त्याचा तिखटसर, ताजा आणि मातीचा वास जेवणाला एक वेगळाच ट्विस्ट देतो. मुळा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तो पचनशक्ती सुधारतो, पोटातील उष्णता कमी करतो, आणि शरीरातील ताजेपणा राखतो. साधारणपणे मुळा पराठे, कोशिंबीर किंवा रस्सा यांत वापरला जातो, पण मुळ्याची चटणी ही अशी डिश आहे जी पटकन तयार होते आणि चवीलाही तितकीच खास असते.

मार्गशीर्षमधील गुरुवारच्या उपवासानिमित्त १० मिनिटांमध्ये बनवा रताळ्याचे वेफर्स, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

जेवणात जर काहीतरी तिखट, फ्रेश आणि चवदार पाहिजे असेल तर मुळ्याची चटणी उत्तम पर्याय आहे. ही चटणी बनवताना तिच्या ताजेपणाला खूप महत्त्व असते. चिरलेला मुळा, लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या यांचं एकत्र मिश्रण अगदी साधं असलं तरी त्यातून निर्माण होणारी चव अप्रतिम असते. तसेच ही चटणी भाकरी, पोळी, पराठे, भात किंवा अगदी गरम गरम वरण-भाताबरोबर पण अप्रतिम लागते. अगदी ग्रामीण भागात तर किसलेला मुळा आणि लसूण-मिरचीचा ठेचा यांच्यापासून तयार होणारी ही चटणी खास लोकप्रिय आहे.

साहित्य

  • मुळा – 1 मध्यम आकाराचा
  • कोथिंबीर – ½ कप
  • लसूण – 3–4 पाकळ्या
  • हिरव्या मिरच्या – 2 (चवीनुसार कमी-जास्त)
  • शेंगदाणे भाजलेले – 2 टेबलस्पून (पर्यायी पण चव वाढते)
  • मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • तेल – 1 टीस्पून (फोडणीसाठी)
  • मोहरी – ½ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
लहानच काय तर मोठेही होतील खुश, संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा टेस्टी चीज पॅकेट्स, रेसिपी नोट करा

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम मुळा स्वच्छ धुवा आणि सोलून घ्या.
  • आता त्याला किसणीवर बारीक किसून घ्या.
  • किसलेल्या मुळ्याला हलकेसे दाबून त्यातील पाणी काढून घ्या. (हे पाणी वरणात वापरू शकता.)
  • मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ आणि शेंगदाणे घाला.
  • हे सर्व थोडे थोडे पाणी घालत जाडसर पेस्ट तयार करा.
  • आता ही पेस्ट एका भांड्यात काढून त्यात किसलेला मुळा मिसळा आणि चांगला एकजीव करा.
  • शेवटी त्यात लिंबाचा रस घाला.
  • आता एका छोट्या कढईत तेल गरम करा.
  • त्यात मोहरी घालून तडतडू द्या.
  • मग हिंग घालून फोडणी तयार करा.
  • ही फोडणी मुळ्याच्या चटणीवर घालून हलकेसे ढवळून घ्या.
  • मुळ्याची फ्रेश आणि तिखटसर चटणी गरम भाकरी, पोळी, पराठा किंवा भाताबरोबर सर्व्ह करा. ही चटणी
  • जेवणात अप्रतिम ताजेपणा आणि चव भरते.

Web Title: Winter special make tasty radish chutney at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा
1

प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा
2

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश
3

होळी सणाचा आनंद वाढवण्यासाठी घरी बनवा थंडगार पान शॉट्स, गारेगार ड्रिंक पिऊन व्हाल फ्रेश

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट
4

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Chandrapur: चंद्रपुरात वाढता मानव-वन्यजीव संघर्ष; 300 वाघांसह मानवी जीवितही धोक्यात

Mar 03, 2026 | 03:59 PM
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Mar 03, 2026 | 03:56 PM
IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

Mar 03, 2026 | 03:53 PM
Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Mar 03, 2026 | 03:50 PM
ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

Mar 03, 2026 | 03:45 PM
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Mar 03, 2026 | 03:42 PM
World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

Mar 03, 2026 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.