१० मिनिटांमध्ये झटपट बनवा रव्याचा उत्तपा
संध्याकाळी सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर भूक लागते. नाश्त्यात कायमच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ आणून खाल्ले जातात. वडापाव, शेवपुरी, पाणीपुरी, ढोकळा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये रव्याचा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पारंपरिक साऊथ इंडियन पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दक्षिण भारतीय पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय पदार्थ प्रामुख्याने तांदूळ, उडीद डाळ, रवा इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवले जातात. या पदार्थांची चव चाखण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक दक्षिण भारतात जातात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये रव्याचा उत्तपा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात घरी बनवा चटकदार मुळ्याची चटणी, रेसिपी आहे फार सोपी






