Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे ‘सोया कबाब’;

Soya Kabab Recipe : तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल आणि काही नवीन पण आरोग्यासाठीही पौष्टिक ठरेल असं काही खायचं असेल तर सोयाबीन कबाब तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2025 | 03:36 PM
व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे 'सोया कबाब';

व्हेज खाणाऱ्यांसाठी पर्वणी, विकेंडनिमित्त घरी बनवा चविष्ट अन् प्रथिनांनी भरपूर असे 'सोया कबाब';

Follow Us
Follow Us:

सोया कबाब ही एक स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे जी शाकाहारी लोकांसाठी चिकन कबाबचा उत्तम पर्याय मानली जाते. यात सोयाबीनमधील प्रथिनांचे भरपूर प्रमाण असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते. ही डिश पार्टी, पिकनिक किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परिपूर्ण आहे. याची खासियत म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट टेक्स्चर तसेच मसाल्यांचा अप्रतिम सुगंध. तुम्ही ही रेसिपी घरी खूप सोप्या पद्धतीने तयार करू शकता आणि पाहुण्यांना स्वादिष्ट सरप्राइज देऊ शकता.

जेवणाला येईल चटकदार चव! रात्रीच्या जेवणासाठी पारंपरिक सारस्वत स्टाइलने बनवा आंबट बटाटा, चार घास जातील जास्त

सोयाबीनची भाजी तर आपण अनेकदा खाल्ली असेल पण यापासून चविष्ट असे कबाब तयार करता येतात ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे. याचे कबाब चवीला अप्रतिम लागतात आणि यात असणाऱ्या पोषक घटकांच्या साठ्यामुळे ते आरोग्यासाठीही फायद्याचे ठरतात. तुम्हीही कोणत्या गिल्ट फ्री पदार्थाच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. मुलांच्या डब्यात, टी टाईम स्नॅक्ससाठी किंवा पार्टीजमध्ये लागणाऱ्या स्टार्टर्समध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. चला लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • सोया चंक्स (नगेट्स) – 1 कप
  • उकडलेले बटाटे – 2 मध्यम
  • कांदा – 1 बारीक चिरलेला
  • हिरवी मिरची – 2 बारीक चिरलेल्या
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • कोथिंबीर – 2 टेबलस्पून (बारीक चिरलेली)
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • धने-जिरे पूड – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेडक्रम्ब्स – 2 टेबलस्पून
  • तेल – तळण्यासाठी
Bharli Mirchi Recipe : भाजी काय करावं ते सुचत नाही? मग झटपट घरी बनवा गावरान स्टाईल ‘भरली मिरची फ्राय’

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम सोया चंक्स गरम पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी काढून चांगले पिळून घ्या जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
  • भिजवलेले सोया चंक्स मिक्सरमध्ये टाका आणि थोडं जाडसर पेस्टसारखं वाटून घ्या.
  • एका भांड्यात वाटलेले सोया चंक्स, उकडलेले बटाटे, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मसाले,
  • मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्स करा.
  • मिश्रण घट्ट राहण्यासाठी त्यात कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेडक्रम्ब्स घाला. सर्व घटक चांगले मिसळा आणि थोडावेळ मुरू द्या.
  • आता हाताने थोडेसे मिश्रण घ्या आणि कबाबच्या आकारात गोल किंवा तुमच्या आवडीच्या आकारात कबाब तयार करा.
  • तव्यावर थोडं तेल गरम करा आणि मध्यम आचेवर कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
  • गरम गरम सोया कबाब हिरव्या चटणी, कांदा आणि लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवे असल्यास कबाब ओव्हनमध्ये किंवा एअरफ्रायरमध्येही बेक करू शकता.

Web Title: Healthy yet tasty soya kabab recipe in marathi perfect for a party snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • soyabin

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.