Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा चहा पावडरचा वापर, केसांना मिळेल चमक

Hair Care Tips: तरुण केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी महागडे हेअर डाय, हेअर शाम्पू किंवा कलरचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी चहा पावडरचा वापर केसांसाठी करावा. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 23, 2026 | 12:23 PM
वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाले आहेत? मग 'या' पद्धतीने करा चहा पावडरचा वापर, केसांना मिळेल चमक

वयाच्या तिशीमध्ये केस पांढरे झाले आहेत? मग 'या' पद्धतीने करा चहा पावडरचा वापर, केसांना मिळेल चमक

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर चिंता व्यक्त केली जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पांढरे केस पुन्हा एकदा काळे करण्यासाठी महागडे हेअरकलर, हेअर डाय लावून पांढरे केस काळे केले जातात. पण वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केसांसाठी केल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होतात. हेअर कलर किंवा डाय लावल्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा एकदा केस पांढरे होऊन जातात आणि केसांची नैसर्गिक चमक कमी होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक महिला मेहेंदी लावतात. पण सतत मेहेंदी लावल्यामुळे हवा तसा फरक दिसून येत नाही. यामुळे केस लाल किंवा नारंगी दिसू लागतात. त्यामुळे पांढरे केस काळे करण्यासाठी महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी चहा पावडरचा वापर केल्यास केस अतिशय चमकदार आणि नॅचरल दिसतील. यामुळे केस गळणे सुद्धा कमी होईल आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया चहा पावडरपासून नॅचरल हेअर डाय बनवण्याची कृती.

हेअर डाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • चहा पावडर
  • लवंग
  • आवळा पावडर
  • मेहेंदी
  • हळद
  • कॉफी पावडर
  • पाणी

हेअर डाय बनवण्याची कृती:

हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम, लोखंडी कढईमध्ये चहा पावडर घालून हलकीशी भाजून घ्या. त्यानंतर त्यात लवंग काळी होईपर्यंत भाजा आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये आवळा पावडर, मेहेंदी पावडर आणि हळद पावडर काळी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर भाजलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्याच कढईमध्ये कॉफी पावडर काळी होईपर्यंत भाजा आणि नंतर एक ग्लास पाणी टाका. पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्यात भाजलेले सर्व साहित्य घालून मंद आचेवर सतत मिक्स करत राहा. तयार केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी झाकण मारून ठेवून द्या.

Skin Care: वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा माधुरी दीक्षितची त्वचा आहे चमकदार! ‘हे’ सोपे उपाय केल्यास चेहऱ्यावर टिकून राहील तारुण्य

केस स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर कोरडे करून घ्या आणि त्यानंतर तयार केलेली मेहेंदी केसांवर लावा. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून दोन ते तीन तासांपर्यंत तशीच ठेवा. त्यानंतर केस सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ करून घ्या. केस धुतवताना जास्त शाम्पू लावू नये. यामुळे केसांमध्ये कोरडेपणा वाढू शकतो. चहा पावडरचा वापर करून बनवलेला हेअर डाय केसांची नॅचरल चमक वाढवण्यास मदत करेल. याशिवाय केस गळण्याचे प्रमाण सुद्धा कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सांसाठी चहा पावडर वापरण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: चहामध्ये असलेले टॅनिन्स केसांना तात्पुरती गडद छटा देऊ शकतात. त्यामुळे केस अधिक चमकदार आणि गडद दिसण्यास मदत होऊ शकते.

  • Que: पांढरे केस काळे करण्यासाठी चहाच्या पाण्याचा वापर कसा करावा?

    Ans: चहा पावडर पाण्यात उकळून ते पाणी थंड होऊ द्यावे. त्यानंतर गाळून केसांवर लावावे आणि काही वेळाने साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.

  • Que: चहाच्या पाण्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळते का?

    Ans: चहाच्या पाण्यामुळे केसांना तात्पुरती गडद छटा मिळू शकते. केसांचा पोत आणि चमक यामध्ये होणारा बदल व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो.

Web Title: Hair care tips have your hair turned grey in your thirties try using tea leaves in this way to add shine to your hair sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क
1

Home Remedies: मानेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा मास्क

home tips: ‘तुमची कढीपत्त्याची रोपे मरू नयेत म्हणून हे आताच करा’, दाट रोपे वाढवण्याचे गुपित आणि एक मोफत उपाय
2

home tips: ‘तुमची कढीपत्त्याची रोपे मरू नयेत म्हणून हे आताच करा’, दाट रोपे वाढवण्याचे गुपित आणि एक मोफत उपाय

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…
3

Raw Papaya Benefits: कच्ची पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे ‘हे’ 7 भन्नाट फायदे जाणून घ्या…

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन
4

Flaxseed Aloe Vera Gel: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा दिसेल फ्रेश! अळशी-कोरफडीच्या जेलचा नियमित वापर केल्यास त्वचेला मिळेल हायड्रेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.