Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचे…! वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यामध्ये वाढेल गोडवा

हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष महत्व आहे. हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी केला जातो. त्यामुळे यंदाच्या वटपौर्णिमाला पत्नीला या मराठमोळ्या शुभेच्छा नक्की पाठवा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 05:30 AM
वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा

वटपौर्णिमेनिमित्त बायकोला द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणांना विशेष महत्व आहे. त्यातील विवाहित महिलांचा अतिशय आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा सणाला विवाहित स्त्रिया उपवास करतात. यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा आहे. हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो. सर्व महिला एकत्र जमून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला सात फेऱ्या मारतात. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी केलेला उपवास अतिशय लाभदायक आणि शुभ मानला जातो. वटपौर्णिमेचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून, निसर्गाप्रती आदर, वैवाहिक निष्ठा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा एक अद्भुत संगम आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पत्नीला वटपौर्णिमेच्या या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून पत्नीला खूप जास्त आनंद होईल.(फोटो सौजन्य – pinterest)

Vat Purnima 2026: यमराजांकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती? जाणून घ्या वटसावित्री व्रतामागील पौराणिक कथा

वटवृक्षाप्रमाणे तुमचे आयुष्यही दीर्घायुषी, आरोग्यदायी आणि सुखी होवो,
पती-पत्नीच्या अतूट आणि जन्मोजन्मीच्या प्रेमाला या पावन दिनी मनापासून शुभेच्छा!

सण हा सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा,
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेमाचे धागे जे नात्यात गुंफलेले,
संसार आणि जबाबदारीने फुललेले,
बांधुनी वडाला मागते मागणे
साथ अशीच राहू दे आमची हे माझ स्वप्न.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली सातजन्माची गाठ
अशी कायम राहो पती- पत्नीची
प्रेमाची साथ
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
एक जन्म नव्हे तर सात जन्म,
आपण पती-पत्नी राहू.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

वडाच्या झाडा एवढे दीर्घायुष्य
मिळो तुम्हाला
जन्मोजन्मी असाच तुमचा
सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

एक फेरा आरोग्यासाठी
एक फेरा प्रेमासाठी
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुझ्या-माझ्या
अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

नाती जन्मोजन्मीची, दिली
परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम
धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली सातजन्माची गाठ
अशी कायम राहो पती- पत्नीची
एकमेकांच्या प्रेमाची साथ
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली
गेली सातजन्माची गाठ
अशी कायम लाभो पती- पत्नीची
प्रेमाची साथ
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा!

वडाला बांधते सुताचा धागा,
सात जन्म तुच राहाशील मनात माझ्या
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

सुख- दु:खात राहू सोबत कायम
जन्मोजन्मीची बांधूया गाठ
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Vat Purnima 2026: 28 की 29 कधी आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

सावित्रीच्या निष्ठेचे फळ, बांधूया आपल्या नात्याचे दर्पण,
करने तुझ्यासाठी साता जन्माचे समर्पण…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Hindu festival send traditional marathi style wishes to your wife on the occasion of vat purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • LIFESTYLE
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा
1

तीन रंगांची ही कथा…! स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांना पाठवा देशभक्तीपर मराठमोळ्या शुभेच्छा

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
2

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

Sharavan Rudraksha jewellery: शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन
3

Sharavan Rudraksha jewellery: शिवभक्तीला द्या स्टायलिश टच! पहा रुद्राक्ष दागिन्यांचे ट्रेंडी कलेक्शन

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
4

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.