Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लांब आणि सुंदर पापण्यांसाठी ‘हे’ घरगुती तेल नक्की वापरून पहा, दिसतील मनमोहक आणि आकर्षक

जाड, लांब सुंदर पापण्या चेहऱ्याचे सौंदर्या आणखीन वाढतात. पण काही महिलांच्या पापण्या खूपच पातळ असतात. पापण्या जाड करण्यासाठी अनेक मोठं मोठ्या ब्रँडचे आयलॅश हेअर ग्रोथ ऑइल वापरले जातात. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लांब जाड पापण्या वाढवण्यासाठी घरगुती तेलाचा वापर करा. घरगुती तेल वापरल्यामुळे डोळ्यांवर कोणतेही दुष्परिणाम दिसून येणार नाही. खोबरेल तेल, एरंडेल तेलाचा वापर अनेक वर्षांपासून केसांच्या वाढीसाठी केला जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2024 | 11:39 AM
सुंदर पापण्यांसाठी 'हे' घरगुती तेल नक्की वापरून पहा

सुंदर पापण्यांसाठी 'हे' घरगुती तेल नक्की वापरून पहा

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. चेहऱ्याचे सौंदर्यावाढवण्यासाठी पापण्या खूप मदत करतात. जाड, लांब सुंदर पापण्या चेहऱ्याचे सौंदर्या आणखीन वाढतात. पण काही महिलांच्या पापण्या खूपच पातळ असतात. पापण्या जाड करण्यासाठी अनेक मोठं मोठ्या ब्रँडचे आयलॅश हेअर ग्रोथ ऑइल वापरले जातात. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे महागड्या उत्पादनांचा डेली रुटीनमध्ये समावेश करण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करून जाड सुंदर पापण्या वाढवता येतात. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यानंतर हळूहळू पापण्यांचे केस गळू लागतात. त्यामुळे महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती पदार्थांचा वापर करा. जाड सुंदर पापण्यांसाठी घरगुती आयलॅश हेअर ग्रोथ ऑइल कसे तयार करायचे, याची जाणून घ्या सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

लांब आणि जाड पापण्यांसाठी कोणते तेल वापरावे:

  • बदाम तेल
  • खोबरेल तेल
  • एरंडेल तेल

तेल तयार करण्याची कृती:

  • आयलॅश हेअर ग्रोथ ऑइल तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा बदाम तेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल टाका.
  • हे मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने पापण्यांवर लावा.
  • तयार केलेले तेल रात्री झोपण्यापूर्वी पापण्यांना लावल्यानंतर सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ करताना धुवून टाका.
  • पापण्यांना लावलेले तेल पापण्यांना मॉइश्चराइझ करण्याचे काम करते.
  • पण हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या त्वचेला हे सूट होत की नाही याची पॅच टेस्ट नक्की करून बघा.

सुंदर पापण्यांसाठी ‘हे’ घरगुती तेल नक्की वापरून पहा

हे देखील वाचा: वयाच्या चाळीशीत हवी आहे सुंदर त्वचा? तर जाणून घ्या प्रियांका चोप्राने सांगितलेले खास ब्युटी सिक्रेट

खोबरेल तेल:

खोबरेल तेलाचा वापर केसांच्या चमकदार वाढीसाठी केला जातो. तसाच वापर पापण्यांच्या वाढीसाठी सुद्धा केला जातो. पापण्यांना खोबरेल तेल लावण्याआधी चेहरा आणि डोळे स्वच्छ करून घ्या. त्यानंतर ब्रश किंवा हाताच्या सहाय्याने पापण्यांना लावा. रात्रभर तेल तसेच ठेवल्यानंतर चेहरा स्वच्छ करून घ्या. हा उपाय नियमित केल्याने पापण्यांची वाढ होण्यास मदत होईल.

हे देखील वाचा: केमिकल पद्धतीने केस कलर करणे सोडा आणि अशाप्रकारे घरीच तयार करा नैसरगिक हेअर कलर

एरंडेल तेल:

केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल लावले जाते. एरंडेल तेलामुळे विटामिन ई, ओमेगा-6 फॅटी ॲसिड आणि इतर पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. एरंडेल तेल पापण्यांना लावताना कापसाच्या सहाय्याने लावावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर कोमट किंवा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवून घ्या.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies for long and thick eyelashes eyelash hair growth oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • home remedies
  • Skin Care

संबंधित बातम्या

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
1

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
2

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
3

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
4

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.