• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Detox Fatty Liver 5 Easy Tips In Marathi

Fatty Liver ने सडतंय शरीर, तर 5 गोष्टींची घ्या त्वरीत काळजी; करा डिटॉक्स

Fatty Liver Home Remedies: जर तुम्हालाही फॅटी लिव्हरचा त्रास होत असेल तर येथे जाणून घ्या काही साध्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. वापरा काही सोपे घरगुती उपाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 10, 2024 | 05:15 AM
फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

फॅटी लिव्हरचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आहाराची काळजी न घेतल्याने आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. फॅटी लिव्हरमुळे लिव्हरमध्ये टॉक्सिन्स जमा होतात त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढणे, फुगणे, गॅसची समस्या, बद्धकोष्ठता, वजन कमी न होणे, लघवी जास्त पिवळसर होणे, सहज दुखणे, भूक न लागणे, अस्वस्थ वाटणे, जास्त घाम येणे, आजारी पडणे आणि थकवा येणे ही फॅटी लिव्हरची लक्षणे आहेत. 

अशा परिस्थितीत, येथे जाणून घ्या की काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवून यकृत कसे डिटॉक्स केले जाऊ शकते आणि फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्त होऊ शकते. यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी सोपे उपाय सांगितले आहेत, तुम्हीही घरच्या घरी याचा उपयोग करून घेऊ शकता (फोटो सौजन्य – iStock) 

पुरेसे पाणी प्यावे 

पाणी पिण्याची आहे गरज

पाणी पिण्याची आहे गरज

पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायले तर यकृतामध्ये साचलेली विषारी द्रव्ये फिल्टर होऊन बाहेर पडू लागतात. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी चांगला परिणाम करते आणि तुमचे लिव्हर फॅटी होण्यापासूनही वाचते. सकाळी उठल्यानंतर, जेवणाच्या 20 मिनिटांपूर्वी आणि 20 मिनिटांनंतर पाणी प्या आणि दिवसभरात सुमारे 7 ते 8 ग्लास पाणी प्या. यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होणार नाही

दारू न पिता फॅटी लिव्हरचा त्रास जाणवत असल्यास आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लिव्हरवरील चरबी होईल कमी

विषारी पदार्थ खाणे टाळा

जंक फूड, प्रोसेस्ड फूड खाणे टाळा

जंक फूड, प्रोसेस्ड फूड खाणे टाळा

आपल्या आहारातून विषारी पदार्थ काढून टाकणे महत्वाचे आहे. या विषारी पदार्थांमध्ये रिफाईन्ड तेल, रिफाईंड साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचा समावेश होतो जे लिव्हरमध्ये साचतात आणि फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरतात. अशा परिस्थितीत हे पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे. तसंच या पदार्थांपासून नेहमीच दूर राहणे चांगले, अन्यथा तुम्हाला फॅटी लिव्हरचा त्रास अगदी लहान वयातच सहन करावा लागेल

भाज्यांचा ताजा रस प्या 

भाज्यांचा ताजा रस काढून पिणे ठरेल फायदेशीर

भाज्यांचा ताजा रस काढून पिणे ठरेल फायदेशीर

यकृत डिटॉक्स करण्यासाठी कच्च्या भाज्यांचा रस पिणे आवश्यक आहे. पचनासाठी फायदेशीर असलेल्या भाज्या तुम्ही निवडू शकता आणि त्यांना तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. भाज्यांचे रस शरीरातील आम्ल पातळी कमी करतात आणि पीएच संतुलन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. यासाठी तुम्ही हिरव्या भाज्यांची निवड केली तर उत्तम ठरेल 

पोटॅशियमयुक्त फूड 

अधिक पोटॅशियम असणारे पदार्थ खा

अधिक पोटॅशियम असणारे पदार्थ खा

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे. पोटॅशियम हे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे आणि रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्या कमी करण्यासाठीदेखील प्रभावी आहे. यामध्ये तुम्ही केळी, रताळे, पालक आणि बीन्स समाविष्ट करू शकता कारण यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते

Fatty Liver ठरतोय तुमच्या जीवाचा शत्रू, त्वरीत सोडा या सवयी

व्यायाम करणे उत्तम 

नियमित करा व्यायाम

नियमित करा व्यायाम

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायाम केल्याने शरीर आतल्या आत डिटॉक्स होण्यास सुरुवात होते. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृताचे आरोग्यही सुधारते. फॅटी लिव्हरचा त्रास असलेले लोक धावणे, चालणे आणि व्यायामाला त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनवू शकतात

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to detox fatty liver 5 easy tips in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 05:15 AM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health News

संबंधित बातम्या

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ
1

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
2

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.