Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा पडल्या आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा मेणबत्तीचा वापर, पाय होईल सॉफ्ट

पायांना भेगा पडल्यानंतर पायांमध्ये चालताना तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मेणबत्तीच्या मेणाचा वापर कसा करावा, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुमचे पाय मुलायम होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 03, 2024 | 09:54 AM
हिवाळ्यात पायांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय

हिवाळ्यात पायांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

राज्यभरात थंडीचे प्रमाण काहीसे वाढले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. अन्यथा आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होणे, पायांना भेगा पडणे, हातापायांची त्वचा निघून जाणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स लावतात. पण या सगळ्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही थंडीच्या दिवसांमध्ये पायांना सतत भेगा पडतात. वातावरणात निर्माण झालेल्या थंडाव्यामुळे आरोग्य आणखीनच बिघडू लागते. पायांना भेगा पडल्यानंतर पायांमधून रक्त येण्यास सुरुवात होते. शिवाय संसर्गाचा धोका वाढू लागतो.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा वाढू लागल्यानंतर पायांमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. शिवाय यामुळे जमिनीवर पाय ठेवणं सुद्धा कठीण होऊन जात. हिवाळ्यात टाचांना पडलेल्या भेगांमुळे महिलांचं नाहीतर पुरुषांना सुद्धा त्रास होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांना पडलेल्या भेगा कमी करण्यासाठी मेणबत्तीचा कसा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

हिवाळ्यात पायांना पडलेल्या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना मोठ्या प्रमाणावर भेगा पडतात. या भेगा घालवण्यासाठी घरगुती उपाय करून पाहावे. यामुळे पायांमधील वेदना कमी होण्यास मदत होईल शिवाय पायांची त्वचा मुलायम होईल. यासाठी वाटीमध्ये सर्वप्रथम मेणबत्तीच्या मेण काढून घ्या. त्यानंतर मेणाच्या तुकड्यांमध्ये पेट्रोलियम जेली, खोबरेल तेल, विटामिन ई कॅप्सूल टाकून मिक्स करून घ्या. कढईमध्ये पाणी गरम करून त्यात तयार करून घेतलेल्या मिश्रणाची वाटी ठेवून मेण व्यवस्थित विरघळवून सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर त्यात बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्या.

तयार केलेले मिश्रण शक्यतो रात्रीच्या वेळी पायांना लावावे. पायांना भेगा पडलेल्या ठिकाणी पाय स्वच्छ करून घ्या. पाण्याने पाय धुतल्यानंतर कपड्याच्या सहाय्याने पाय कोरडे करा. त्यानंतर चमचा किंवा सुरीच्या सहाय्याने तयार केलेले मिश्रण पायांवर व्यवस्थित लावून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं मिश्रण लावून ठेवल्यानंतर मेणबत्तीचे मिश्रण सुकल्यावर चमच्या सहाय्याने खरडवून काढून घ्या. हा उपाय केल्यामुळे पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल.

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पायांच्या भेगा भरण्यासाठी इतर काही उपाय:

  • नियमित 20 मिनिटं पाण्यात पाय बुडवून ठेवा. यामुळे पायांच्या भेगा भरण्यास मदत होईल.
  • ऑईलबेस्ड पेट्रोलिअम जेलीचा वापर पायांच्या भेगा घालवण्यासाठी करू शकता.
  • थंडीच्या दिवसांमध्ये रात्री झोपताना पायांमध्ये मोजे घाला.
  • चप्पल न घालता जमिनीवर चालू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to get rid of cracked feet in winter simple home remedies for skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • home remedies
  • winter health tips

संबंधित बातम्या

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
1

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम
2

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
3

Constipation: बाथरूमध्ये अर्धा तास बसून सुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? पोट साफ होण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य
4

घामामुळे शरीरात प्रचंड थकवा वाढला आहे? अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, सुधारेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.