Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

चेहऱ्याप्रमाणेच मान, कोपर आणि गुडघ्यांची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. या भागांवरील काळेपणा दूर करण्यासाठी सोशल मीडियावर अनेक घरगुती उपाय सांगितले जातात; पण त्यातील प्रत्येक उपाय त्वचेसाठी सुरक्षित असेलच असे नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 17, 2026 | 08:15 PM
संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

संपूर्ण शरीरावरील मळ कसा काढायचा? मान, कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय!

Follow Us
Follow Us:
  • मान, कोपर आणि गुडघे काळे पडण्यामागे नेमकी कोणती कारणे असू शकतात?
  • सोशल मीडियावर ट्रेंड होणारे लिंबू आणि इनोचे मिश्रण त्वचेसाठी सुरक्षित आहे का?
  • त्वचेवरील काळेपणा कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
चेहऱ्याच्या सुंदरेतवर तर अनेकांचे लक्ष पडते पण शरीराचे अन्य अंग जसे की, मान, कोपर आणि गुडघ्यांच्या काळजीकडे लोक दुर्लक्ष करतात. या अंगांची व्यवस्थित साफसफाई न झाल्याने यावर मळ जमा होतो आणि ते काळ्या रंगात दिसू लागतात. बऱ्याचदा तुम्ही ही गोष्ट पाहिली असेल की आपल्या चेहऱ्यावरुन अधिक काळी आपली मान असते, कारण तिची स्वच्छता नीट होत नाही. सोशल मिडियावर काळ्या पडलेल्या साफ करणयासाठी अनेक उपाय शेअर केलेले आहेत तथापि प्रत्येक उपाय हा त्वचेसाठी परिणामकारक आणि सुरक्षित ठरेल याची शाश्वती देता येत नाही. स्किन एक्सपर्ट्सनुसार, शरीरावरील काळेपणाचे फक्त टॅनिंग किंवा पिगमेंटशन हे कारण नसून त्वचेची योग्य काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक असते.

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

घरगुती उपाय

सोशल मिडियावर त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू, इनो, शॅम्पू, कॉफी आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून तयार केला जाणारा उपाय खूप जास्त ट्रेंड करत आहे. दावा केला जात आहे की, या मिश्रणाच्या मदतीने फक्त १५ मिनिटांतच त्वचेवरील सर्व काळा मळ दूर होतो. तथापि, याच्या परिणामकारकतेला पाठिंबा देण्यासाठी पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत. लिंबामधील आम्ल आणि इनोसारख्या उत्पादनांमुळे त्वचेला जळजळ होऊ शकते. तसेच, शॅम्पू हा शरीराच्या त्वचेसाठी बनवलेला क्लीन्झर नाही. त्यामुळे, हे मिश्रण मान, कोपर किंवा गुडघ्यांवर लावणे धोकादायक ठरु शकते. यासाठी काही वेगळे उपाय ट्राय करु शकता.

या गोष्टी करा

शरीरावरील काळा मळ दूर करण्यासाठी साबणाने मान, कोपर आणि गुडघे आंघोळ करताना हळुवारपणे घासून घ्या.
त्वेचेवर नियमितपणे सनस्क्रिम आणि मॉइश्चरायझरचा वापर करा.
सनस्क्रिन सूर्याच्या अतीनील किरणांपासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करते तर मॉइश्चरायझर त्वचेतील कोरडेपणा दूर करते.

हलक्या क्लिंजरने साफसफाई

जर त्वचेवर धूळ, घाम जमला असेल तर आंघोळ करताना कोमट पाण्याने त्वचेला हलकं घासून साफ करणे योग्य ठरेल. बाजारात अनेक बाॅडी लिक्विड देखील उपलब्ध असतात ज्यांचा वापर करुन तुम्ही बाॅडी क्लिंजिंग करु शकता. आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. यामुळे त्वचेत ओलावा टिकून राहिल आणि ती कोरडी पडणार नाही.

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

टॅनिंगसाठी हळद आणि दूध

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने त्वचेला टॅनिंगचा सामना करावा लागतो, यामुळे त्वचा काळी पडते. त्वचेवरील ही टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही एक चमचे हळद, एक चमचे दूध आणि चमचाभर मध मिक्स करुन एक पेस्ट तयार करा. या पेस्टला आपल्या मानेवर आणि गुडघ्यांवर १० मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने त्वचा धूवून काढा.

 

Web Title: Dark neck elbows knees home remedies skincare tips lemon eno safety nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली
1

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
2

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड
3

Skin Care Tips: कडक उन्हामुळे त्वचेवर टॅन वाढला आहे? मग दह्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा राहील फ्रेश आणि थंड

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
4

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.