Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हामुळे हातापायांवर टॅनिंग वाढले आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया टॅनिंग घालवण्यासाठी कोणते उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2026 | 09:47 AM
उन्हामुळे हातापायांवर टॅनिंग वाढले आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

उन्हामुळे हातापायांवर टॅनिंग वाढले आहे? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा

Follow Us
Follow Us:

कडक उन्हाळ्यात त्वचा, हात, पाय आणि संपूर्ण शरीरावर टॅनिंग वाढते. त्वचा काळी पडल्यानंतर ती पुन्हा उजळ्वण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेमध्ये मेलेनिन वाढते आणि त्वचेवर काळेपणा वाढू लागतो. अशावेळी महिला पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट आणि टॅन रिमूव्हल ट्रीटमेंट करून घेतात. पण याच फारकाळ परिणाम त्वचेवर टिकून राहत नाही. कालांतराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हात पाय आणि मानेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

केसगळती होईल कायमची बंद! जेवणानंतर नियमित खा ‘या’ बियांपासून बनवलेला चमचाभर मुखवास, महिनाभरात होईल केसांची वाढ

घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. हात, पाय आणि मानेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावेत. यासाठी मध, लिंबाचा रस या पदार्थांचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध एकत्र करून हात, पाय आणि मानेवर लावून काहीवेळा तसेच ठेवावे. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेवर मसाज करावा. यामुळे त्वचेच्या असंख्य समस्या कमी होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही दही आणि बेसन फेसपॅकचा वापर करू शकता. या फेसपॅकचा वापर केल्यामुळे शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. आठवडाभर नियमित लिंबू आणि मधाचा वापर केल्यास त्वचेवर वाढलेले काळे डाग घालवण्यास मदत होईल.

त्वचेवर वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही काकडी आणि बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. यामुळे त्वचा थंड राहते आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यात कॉफी मिक्स करून मिश्रण तयार करावे. तसेच तयार केलेले स्क्रब हात, पाय आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. पण कोणतेही स्क्रबिंग करताना त्वचेवर जास्त घासू नये. यामुळे नाजूक त्वचेला हानी पोहचू शकते.

ओठांवर जमा झालेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी साखर मधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, ओठ होतील चमकदार

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी. तसेच दुपारी १२ ते ३ च्या वेळेत बाहेर जाणे टाळावे. या वेळात सूर्याची किरण खूप जास्त तीव्र असतात. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच त्वचा मुलायम राहते. उन्हाळ्यात त्वचा कायमच स्वच्छ ठेवावी. उन्हाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहऱ्यावर टॅनिंग वाढत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies to get rid of excess tanning on hands and feet simple home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.