Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

केसांमध्ये उवा किंवा लिखा झाल्यामुळे सतत खाज, अस्वस्थपणा आणि त्रास होऊ शकतो. त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात; मात्र संवेदनशील त्वचा असल्यास काळजी घेणे गरजेचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2026 | 08:15 PM
डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
  • केसांमधील उवा आणि लिखा त्रासदायक ठरत असतात.
  • यांना काही सोप्या घरगुती उपायांनी दूर करतचा येऊ शकते.ट
  • चला सविस्तर जाणून घेऊया.
केसांमध्ये उवा किंवा लिख होणे फार सामान्य गोष्ट आहे. पावसात भिजल्यामुळे केस आणि एकदा ओली राहतात किंवा येणाऱ्या घामामुळे केसांमध्ये उवा होण्याची शक्यता असते. आता केसात वास्तव्य करून बसणारे हे लहान जीव आकाराने लहान असले तरी त्यामुळे होणारा त्रास बराच मोठा असतो. यांना वेणी ज पळवून लावले नाही तर केसांमध्ये यांची वाढ होऊ लागते. यामुळे केस खराब होऊ लागतात तसेच तसेच डोक्याला खाज येणे, अस्वस्थ वाटणे अशा समस्याही उद्भवू लागतात. शिवाय केसात लिखा किंवा उवा असणे ही बाब चारचौघात लाज असणारी आहे. आपल्या केसातील उवा पाहून अनेक जण आपल्याशी दुरावा बाळगू लागतात कारण या उवा दुसऱ्याच्याही केसांत जाण्याची शक्यता असते. आज आपण या लेखात मी समस्या दूर करण्यासाठी सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला बाजारातील कोणते महागडे प्रोडक्ट्स विकत घेण्याची गरज नाही तर फक्त या एका सोप्या ट्रिकची तुम्हाला मदत घ्यायची आहे.

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

अशाप्रकारे घरीच तयार करा औषध…

पहिला उपाय

  • यासाठी एक कांदा किसून त्याचा संपूर्ण रस काढा. लहान मुलांनी आणि मोठ्यांनीही या रसाने केसांना मालिश करावी.
  • जर तुमच्या मुलाला जळजळ होत असेल, तर या मिश्रणात खोबरेल तेल मिसळा आणि तयार तेलाने मालिश करा.
  • केसांना तेलाने मालिश केल्यानंतर अवघ्या तासाभराने शॅम्पूने केस स्वच्छ धुवून काढा.
दुसरा उपाय
  • काद्याचा रस नको हवा असेल तर केसांतील उवा दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता.
  • यासाठी कडुलिंबाची पाने उकळा. पाणी थंड झाल्यावर, ती पाने हाताने एकत्र चोळा आणि ते पाणी एका वाटीत काढा.
  • तयार पाण्याने केसांना चांगली मालिश करा आणि १ तासाने केस शॅम्पूने धुवा.
  • यामुळे केसांतील सर्व उवा मरुन जातील, नंतर फणीच्या मदतीने तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता.
कर्करोग आजाराने ग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावर फलले हास्य, अभिनेते विवेक ओबेरॉय यांनी ५०व्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी घेतला पुढाकार

तिसरा उपाय

  • देवपूजेत वापरला जाणारा कापूर देखील केसांतील उवा नष्ट करण्यास मदतनीस ठरु शकतो.
  • यासाठी एका भांड्यात खोबरेल तेल आणि कापराच्या काही गोळ्या घालून तेल मंद आचेवर ठेवा.
  • कापराच्या गोळ्या तेलाच विरघळल्या की गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या.
  • थंड झालेल्या तेलाना केसांना मालिश करा आणि रात्रभर केस तशीच राहू द्या.
  • सकाळी तुम्हाला केसांतील सर्व उवा मेल्याचे दिसेल, फणीने या उवा बाहेर काढा.
  • नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून काढा.
 

 

Web Title: Home remedies to get rid of head lice and nits home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • haircare
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
1

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ चहाचे सेवन, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
2

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी
3

Dark Circles: अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग वाढले आहेत? मग रात्री झोपण्याआधी लावा ‘हा’ खास लेप, सुरकुत्या होईल कमी

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर
4

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.