• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Reduce Dark Circles Under Eyes Skin Care Tips

डोळ्यांच्या खाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, ८ दिवसांमध्ये काळेपणा होईल दूर

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करा. घरगुती पदार्थ चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. ज्यामुळे डोळ्यांखालची त्वचा सुंदर आणि मऊ दिसू लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 11, 2024 | 05:30 AM
डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. पण असे न करता आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येतात. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करतात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जात नाही. फेशियल, क्लिनअप, बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. तरीसुद्धा डोळ्यांखालील काळेपणा निघून जात नाही. डोळ्यांखाली डार्क सर्कल आल्यानंतर चेहरा पूर्णपणे खराब होऊन जातो. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही क्रिम्सचा वापर कारण्यावेजी ती त्वचेला सूट होईल की नाही, हे तपासून पाहावे.

हे देखील वाचा: पापण्यांवर मस्करा लावल्यानंतर जाड थर दिसतो? मग मस्कारा लावताना ‘या’ चुका करणे टाळा

डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा सतत आजारी असल्यासारखा वाटू लागतो. डोळे आणि चेहरा पूर्णपणे रुक्ष आणि निस्तेज होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यानंतर डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जाण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय करावे.

डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

बटाट्याचा रस:

डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी बटाट्याचा रस डोळ्यांना लावावा. यामुळे डोळ्यांखालची त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये असलेले ॲण्टीऑक्सिडंट्स, विटामिन, खनिजे आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा खूप चांगले आहेत. बटाट्याचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर होते.

बदाम तेल:

बदामाच्या तेलात विटामिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसू लागते. रात्री झोपण्याआधी एक ते दोन थेंब बदामाचे तेल घेऊन डोळ्यांच्या खाली हलक्या हाताने मालिश करा. ज्यामुळे डोळ्यांभोवतीचा काळेपणा कमी होण्यास मदत होईल.

केशर:

अर्धावाटी दुधामध्ये 6 ते 7 काड्या केशर टाकून 2 तास केशर भिजत ठेवा. त्यानंतर रात्री झोपण्याआधी केशर दूध डोळ्यांखाली काळ्या झालेल्या भागांवर लावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होईल. शिवाय केशर दूध डोळ्यांना लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मालिश करा. यामुळे डाग लवकर निघून जातील.

हे देखील वाचा: या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे येऊ शकते बहिरेपण

डोळ्यांभोवती काळे डाग का येतात?

  • डोळ्यांखाली काळे डाग येण्यामागे असलेले प्रमुख कारण म्हणजे अपुरी झोप. अपुऱ्या झोपच आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम दिसून येतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे त्वचासुद्धा खराब होऊ लागते.
  • सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात. ज्यामुळे डोळे काळे दिसतात.
  • रोजच्या आहारात पालेभाज्या, फळभाज्या, फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to reduce dark circles under eyes skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 05:30 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Lalbaugcha Raja 2025 First Look: राजाचा दरबार सजला! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर

Lalbaugcha Raja 2025 First Look: राजाचा दरबार सजला! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर

Gold Price Outlook: सोने स्वस्त होईल की महाग? फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीपूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत

Gold Price Outlook: सोने स्वस्त होईल की महाग? फेडच्या सप्टेंबरच्या बैठकीपूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत

आस्तादने मानले राजकीय नेत्यांचे आभार! घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकला कंटाळून केली पोस्ट

आस्तादने मानले राजकीय नेत्यांचे आभार! घोडबंदर रोडच्या ट्रॅफिकला कंटाळून केली पोस्ट

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींची सुरक्षा भेदली! भर यात्रेत एका तरुणाने घेतला ‘Kiss’, नंतर झाला पसार; पाहा व्हिडिओ

Travel News : पंबनपासून दार्जिलिंगपर्यंत… ‘हे’ आहेत भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग

Travel News : पंबनपासून दार्जिलिंगपर्यंत… ‘हे’ आहेत भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे मार्ग

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

व्हिडिओ

पुढे बघा
Karjat News : 75 वर्षांची परंपरा लाभलेला नेरळमधील प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखाना

Karjat News : 75 वर्षांची परंपरा लाभलेला नेरळमधील प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखाना

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड

Thane : रिपाइं एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नानासाहेब इंदिसे यांची निवड

Thane : जांभळी नाका भाजी मार्केटमधून धक्कादायक प्रकार उघड

Thane : जांभळी नाका भाजी मार्केटमधून धक्कादायक प्रकार उघड

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.