मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा
सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला मुली सतत काहींना काही करत असतात. त्यात डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याची काजल, आयलायनर, आयशॅडो इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. यामुळे डोळे उठावदार दिसतात. पण ज्या महिलांच्या पापण्या जास्त पातळ आणि बारीक असतात, अशावेळी महिला मस्कारा लावतात. मस्कारा लावल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मोठ्या आणि उठावदार दिसतात. सुंदर दिसण्यासाठी आणि डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मस्करा आणि काजळ लावले जाते. साडी नेसल्यानंतर किंवा ड्रेस घातल्यावर महिला मस्कारा, काजळ इत्यादी अनेक गोष्टी लावतात. त्यामुळे नेहमी डोळ्यांना सूट होतील अशाच मेकअप प्रॉडक्टचा वापर करावा, ज्यामुळे डोळ्यांना कोणतीही हानी पोहचणार नाही.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: नखांवरील चमक निघून गेली आहे? मग सुंदर नखांसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय, नख होतील गुलाबी
डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो केली नाहीतर डोळ्यांचे सौंदर्य खराब होऊन जाते. त्यामुळे डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो करणे आवश्यक आहे. मस्कारा लावताना झालेली छोटीशी चूक डोळ्यांचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकते आणि डोळे काळे होऊन जातात. अनेकांना डोळ्यांना मस्करा लावण्याची योग्य पद्धत माहित नसते, त्यामुळे कसाही मस्कारा लावला जातो. मस्करा लावताना जर एकाच जागी जास्त लागला तर डोळ्यांच्या पापण्या जाड आणि जड वाटू लागतात. त्यामुळे डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो करावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांना मस्करा लावताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा
हे देखील वाचा: लिपस्टिकचा कोणत्या अंगावर होतो परिणाम?