(फोटो सौजन्य: istock)
हा त्रास वैद्यकीय भाषेत Stress Urinary Incontinence (SUI) म्हणून ओळखला जातो. शिंक, खोकला, हसणे, उडी मारणे किंवा वजन उचलताना पोटावर अचानक दाब वाढतो. त्यावेळी मूत्राशयावर नियंत्रण ठेवणारे स्नायू (Pelvic Floor Muscles) कमकुवत असतील, तर लघवी येऊ लागते.
सतत लघवी होण्याची कारणे
सतत लघवी होणे फार मोठी गोष्ट नसली तरी याचा जीवनमानावर मोठा परिणाम होत असतो. अनेकजण लाजेमुळे डॉक्टरांकडे जात नाहीत आणि म्हणूनच 99% लोकांना याची योग्य माहिती नसते.
कधी डॉक्टरांकडे जायचं?
आपल्या आहारात अनेक अशा पदार्थांचा समावेश होतो जे लघवीचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. यात चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स आणि अल्कोहोल यांचा समावेश होतो. तथापि, काही नैसर्गिकरित्या आढळणारे डाययुरेटिक पदार्थ आहेत, जसे की सेलेरी, टोमॅटो, कोबी आणि कांदे. फळांमध्ये टरबूज, अननस, द्राक्षे आणि बेरी यांचे सेवन देखील लघवीचे प्रमाण वाढवते.
खोकला, शिंक किंवा हसत असल्यास लघवी येण्याची कारणे
ही समस्या पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकते, परंतु महिलांमध्ये ती अधिक सामान्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वारंवार गर्भधारणा, ज्यामुळे पेल्विक फ्लोअर स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे लघवी नियंत्रित करणे कठीण होते. खोकला, शिंकणे आणि अगदी मोठ्याने हसणे यासह लघवी गळती होऊ शकते.
दररोज किती पाणी प्यायला हवे?
लघवीच्या रंगावरून समजते आरोग्य






