White Marble City : तुर्कमेनिस्तानची राजधानी 'अश्गाबात' हे संपूर्णपणे पांढऱ्या मार्बलने सजलेले ‘व्हाइट मार्बल सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. इमारती, रस्ते आणि गाड्यांपर्यंत इथे सर्व काही पांढऱ्या रंगात नटलेले दिसून येते.
अनेकदा तुम्ही रस्त्याच्या कडेला किंवा बागांमध्ये झाडांची खोडं पांढऱ्या रंगाने रंगवलेली पाहिली असतील, पण असं का केलं जातं याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या काय आहे कारण.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रंग असतात. विविध रुपात, स्वरुपात, ढंगात आपण हे रंगाचे आवडणं जगत असतो. कधी आवडत्या रंगाचे कपडे घालून तर कधी निसर्गात जाऊन या रंगाची किमया अनुभवत असतो. पण…