Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. मात्र दिवसभरात किती पाणी प्यावे आणि शरीराला पाण्याची कमतरता जाणवत आहे हे कसे ओळखावे, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 08:15 PM
दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • शरीराला पाण्याची गरज व्यक्तीनुसार बदलू शकते.
  • काही लक्षणांवरून शरीरात पाण्याची कमतरता ओळखता येते.
  • व्यायाम, उष्णता आणि काही विशेष परिस्थितींमध्ये पाण्याची गरज वाढू शकते.
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. अनेकदा डाॅक्टरांद्वारे पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या मूलभूत गरजांमध्ये पाण्याचा प्रामुख्याने समावेश होत असतो. अनेकदा कमी पाणी पिल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात ज्यात बद्धकोष्ठता, सतत डोकेदुखी, चक्कर येणे, किडनीचे कार्य बिघडणे आणि त्वचा कोरडी पडणे अशा समस्यांचा समावेश होतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी फार मदत करते. लक्षात घ्या, पाण्याचे सेवन सामान्य तापमान राखण्यास, शरीराच्या विविध भागांपर्यंत पोषक तत्वे पोहोचवण्यास आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करत असते. आता अनेकजण आपल्या रोजच्या जीवनात पाण्याचे सेवन तर करतात पण पाण्याचे नेमके किती प्रमाण शरीरासाठी गरजेचे आहे ते त्यांना ठाऊक नसते. पाणी प्यावे तर नक्की किती प्रमाणात याविषयी लोकांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

दिवसभरात किती पाणी प्यायला हवे?

तज्ञांनुसार, एका निरोगी व्यक्तीला दिवसभरात साधारण २.७ ते ३.७ लीटर इतक्या द्रवपदार्थांची गरज असते. यात फक्त पाणी नाही तर चहा, काॅफी, दूध आणि दुसऱ्या ड्रिंक्सचाही समावेश होतो. . शरीराच्या एकूण द्रवपदार्थांच्या गरजेपैकी सुमारे २०% गरज अन्नातून पूर्ण होते. त्यामुळे प्रत्येकाने किमान ३ ते ४ लीटर पाण्याने सेवन केले पाहिजे. सामान्यत: ८ ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य तुम्ही ठेवू शकता. तथापि, प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार यात काही बदल होऊ शकतात. उन्हाळ्यात उष्णता आणि एक्सरसाईझमुळे पाण्याचे अधिक सेवन करण्याची गरज लागू शकते.

शरीरात पाण्याची कमतरता आहे हे कसं ओळखावं?

शरीरात पाण्याची कमतरता ओळखण्यासाठी सर्वात सामान्य संकेत म्हणजे तहान लागणे आणि लघवीचा रंग गडद होणे. शरीराला पुरेसे पाणी मिळाले की लघवीचा रंग हलका पिवळसर किंवा पांढरा होतो. यावरुन तुम्ही पाण्याच्या कमतरेची ओळख करु शकता. शरीराला पाण्याची कमतरता भासल्यास डोकेदुखी, थकवा आणि चक्कर अशा समस्या जाणवू शकतात. खूप जास्त डिहायड्रेशन होत असल्यास त्याचा आपल्या उर्जेवरही परिणाम होऊ लागते. अशा परिस्थितीत गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते.

भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता अटारी बॉर्डरवरूनही मिळणार एन्ट्री; जाणून घ्या व्हिसाचे नियम’

कोणत्या लोकांनी पाण्याचे जास्त सेवन करावे?

जे लोक रोजच्या जीवनात व्यायाम करतात, घाम गाळतात त्यांनी शरीरातून घामावाटे निघणाऱ्या पाण्याची भरपाई करायला हवी, म्हणजेच जास्त पाणी प्यायला हवं. उष्ण वातावरणातही पाण्याची गरज वाढू शकते. उल्टी, जुलाब किंवा तापामुळेही शरीराल अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. गर्भधारणा किंवा ब्रेस्टफिडिंग दरम्यानही जास्त पाणी पिण्याची गरज असते. ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी जास्त पाण्याचे सेवन फायद्याचे ठरते यामुळे किडनीत अडकलेला खडा बाहेर पडण्यास मदत होते.

 

Web Title: How much water should you drink daily signs of dehydration and hydration needs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Drinking Water
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
1

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
2

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Diabetes: डायबिटीस रूग्णांनी पापड, लोणचं खाणं योग्य आहे का? तज्ज्ञांचं मत
3

Diabetes: डायबिटीस रूग्णांनी पापड, लोणचं खाणं योग्य आहे का? तज्ज्ञांचं मत

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत
4

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.