• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Control High Uric Acid Home Remedies Bay Leaves Will Be Beneficial

वेगाने वाढणाऱ्या Uric Acid वर रोख लावेल ‘हे’ पान, पाण्यात उकळून रोज प्या पहा फरक

वाढत्या युरिक अ‍ॅसिडमुळे केवळ एकच नाही तर अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत, उच्च युरिक अ‍ॅसिडपासून तुम्ही कशी सुटका मिळवू शकता यासाठी सोपा घरगुती उपाय आम्ही सांगितला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 24, 2025 | 12:20 PM
युरिक अ‍ॅसिडवरील घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

युरिक अ‍ॅसिडवरील घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चुकीच्या जीवनशैलीमुळे एखाद्या व्यक्तीला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशीच एक आरोग्य समस्या म्हणजे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे. हा एक प्रकारचा कचरा आहे जो प्युरीनच्या सेवनामुळे वाढू लागतो. शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे क्रिस्टल्स जमा होतात, ज्यामुळे सूज येते. सहसा ही सूज गुडघे आणि बोटांमध्ये आणि पायांच्या बोटांमध्ये दिसून येते. 

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यानेही गाउटची समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात असलेले एक पान युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे पान तमालपत्र आहे. युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तमालपत्र अनेक प्रकारे प्रभावी आहे. युरिक अ‍ॅसिडपासून मुक्त होण्यासाठी तमालपत्र कसे फायदेशीर आहे आणि त्याचे सेवन कसे करावे ते येथे जाणून घ्या.

तमालपत्रातील पोषक तत्व 

काय आहे तमापत्रमधील गुणधर्म

काय आहे तमापत्रमधील गुणधर्म

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण कमी करण्यासाठी तमालपत्र फायदेशीर आहे. तमालपत्रांमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते जे आरोग्यासाठी चांगले असते. तमालपत्रांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे शरीराच्या अंतर्गत अवयवांसाठी खूप फायदेशीर असतात. त्याचवेळी, तमालपत्र शरीराला डिटॉक्सिफाय करते, जे शरीरातील घाणेरडे युरिक अ‍ॅसिड काढून टाकण्यास मदत करते.

शरीरात झपाट्याने वाढलेले युरीक अ‍ॅसिड 5 पद्धतीने झर्रकन करा कमी

कसा कराल वापर

  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी, तमालपत्राचे पाणी तयार करून सेवन केले जाऊ शकते
  • तमालपत्र पाणी बनवण्यासाठी, १५ ते २० तमालपत्र घ्या, ते धुवा आणि स्वच्छ करा
  • यानंतर, ही पाने एका ग्लास पाण्यात टाका आणि उकळवा
  • पाणी उकळले की ते गाळून एका कपमध्ये ओता. हे तयार केलेले तमालपत्र पाणी दिवसातून दोनदा गरम प्यायला हवे
  • युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी तमालपत्राचे पाणी चांगला परिणाम दाखवते
तमालपत्राचे अधिक फायदे 
तमालपत्राचे नक्की काय फायदे होतात

तमालपत्राचे नक्की काय फायदे होतात

  • मधुमेहाच्या रुग्णांसाठी तमालपत्र फायदेशीर आहे. तमालपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते
  • तमालपत्रांचा परिणाम पचनक्रिया सुधारण्यातही दिसून येतो. तमालपत्र शरीरात साचलेले घाणेरडे विषारी पदार्थ काढून टाकते आणि ते पोटदेखील चांगले स्वच्छ करू शकते
  • तमालपत्रांचे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म श्वसनाच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील प्रभावी आहेत
  • जर घशात कफ असेल तर तमालपत्राचे पाणी पिणे श्लेष्मा वितळण्यास प्रभावी ठरते
  • तमालपत्राचे पाणी प्यायल्याने ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. हे शांत करणारे परिणाम देते
Uric Acid ला मुळापासून उपटून काढेल कच्ची हळद, शरीरात जमा झालेले घाणेरडे प्युरिन असे काढेल बाहेर

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How to control high uric acid home remedies bay leaves will be beneficial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • Health News
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ
1

लैंगिक व प्रजनन आरोग्य जागरूकता दिन 2026: सुदृढ भविष्याकरिता घ्या प्रजनन आरोग्याची काळजी, काय सांगतात तज्ज्ञ

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
2

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Feb 15, 2026 | 09:21 AM
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Feb 15, 2026 | 09:15 AM
मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

Feb 15, 2026 | 09:09 AM
O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

O’Romeo ची धडाकेबाज एन्ट्री! Border 2 आणि Mardaani 3 च्या कमाईला ब्रेक; व्हॅलेंटाईनला Shahid Kapoor ची बॉक्स ऑफिसवर कमाल

Feb 15, 2026 | 09:06 AM
World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

World Hippo Day : दिसायला गोंडस पण वाघापेक्षाही घातक! जाणून घ्या पाणघोड्याला का म्हटले जाते King of River

Feb 15, 2026 | 09:00 AM
Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रुचक राजयोग आणि महाशिवरात्रीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 15, 2026 | 09:00 AM
श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

श्रद्धेला धर्माचे बंधन नाही…! बुरख्यात मुस्लिम महिलेने गंगाजलाने भरलेले कंवर पाठीवर मिरवले; यात्रेचा Video Viral

Feb 15, 2026 | 08:46 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.