Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kitchen Tips : न मारता स्वयंपाकघरातून मुंग्यांना कसं पळवून लावायचं? ही घरगुती ट्रिक येईल कामी

Home Tips : स्वयंपाकघरात मुंग्यांनी उच्छाद मांडलाय? मग टेन्शन घेऊ नका, सोप्या घरगुती ट्रिकने मुंग्यांना घरातून करा टाटा-गुडबाय. या ट्रिकसाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही तर तुम्ही घरगुती गोष्टींपासूनच मुंग्यांना घरातून पळवून लावू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 08:15 PM
Kitchen Tips : न मारता स्वयंपाकघरातून मुंग्यांना कसं पळवून लावायचं? ही घरगुती ट्रिक येईल कामी

Kitchen Tips : न मारता स्वयंपाकघरातून मुंग्यांना कसं पळवून लावायचं? ही घरगुती ट्रिक येईल कामी

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाकघरात मुंग्यांची वाढती वर्दळ अन्नपदार्थांच्या स्वच्छतेसाठी मोठी समस्या ठरू शकते.
  • काही सोपे घरगुती उपाय वापरून रसायनांशिवाय या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
  • योग्य पद्धतींचा अवलंब केल्यास मुंग्यांना इजा न करता त्यांना घरापासून दूर ठेवणे शक्य आहे.
स्वयंपाकघरात मुंग्यांचा त्रास गृहिणींसाठी नेहमीच एक मोठी समस्या असते. या एक दोन मुंग्या नसून मुंग्यांचा मोठा झुंड आपल्या स्वयंपाकघरात घर करून बसत आणि मग हळूहळू भीती पोखरून ते आपल्या घरातच त्यांचे नवे विश्व तयार करू पाहतात. बऱ्याचदा फक्त त्यांना मारून किंवा पोखरलेले होल बुजवून मुंग्यांच्या समस्येला दूर करता येत नाही.

Monsoon Travel : पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लॅन करताय? या ठिकाणांना चुकूनही भेट देऊ नका

एकदा का घरात मुंग्यांचा वावर वाढला की घरात स्वयंपाकघराचा अर्धा ताबा त्यांच्या हातात गेला अस समजा. घरात लहानतली लहान खाण्याची वस्तू जरी बाहेर ठेवली की काही मिनिटांतच त्यावर असंख्य मुंग्या जमा होऊ लागतात. अशात आपण तयार केलेले जेवण आपल्याला खाण कठीण बनतं. आम्ही तुम्हाला आज या लेखात घरात जमलेल्या मुंग्यांना न मारता कसं पळवून लागायचं याची एक सोपी ट्रिक सांगत आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही मुंग्यांना तुमच्या स्वयंपाकघरात टाटा बाय बाय करू शकता. चला सविस्तर जाणून घेऊया.

लिंबाच्या रसाचा करा वापर

लिंबाचा वापर फक्त खाद्यपदार्थांमध्ये नाही तर मुंग्यांना पळवून लावण्यातही मदत करु शकतो. मुंग्यांना लिंबाच्या रसाचा वास आणि त्याचा आंबटपणा अजिबात आवडत नाही. यासाठी थोड्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून किचनची लादी आणि किचन कट्टा पुसा. यासोबतच कोपऱ्याकोपऱ्यात लिंबाच्या साली ठेवा.

हळद करेल मदत

अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी तसेच साैंदर्य वाढवण्यासाठीही हळदीचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? मुंग्यांना पळवून लावण्यासाठी हळदीचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात किंवा ज्यात अन्नपदार्थ ठेवले आहेत अशा भांड्याच्या चारही बाजूंना हळद पावडर पसरवा. हळदीच्या या लक्ष्मणरेषेला मुंग्या पार करणार नाहीत.

व्हिनेगर स्प्रे ठरेल प्रभावी

स्वयंपाकघरात किंवा किचन कट्ट्यावर जिथे आपण खाद्यपदार्थ ठेवतो अशा जागी व्हिनेगर आणि पाण्याचा स्प्रे करा. यासाठी व्हिनेगरला पाण्यात मिसळून हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरा आणि मग स्वयंपाकघरात जिथे मुंग्या आहेत अशा जागी याला स्प्रे करा. लक्षात घ्या खाद्यपदार्थांवर हा स्प्रे करु नका.

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक

अन्नात मुंग्या शिरल्या तर काय करावं?

जर तुम्ही स्वयंपाकघरात ठेवलेल्या अन्नपदार्थांवर मुंग्यांचा झुंड येऊन बसला असेल तर घाबरु नका. फक्त अन्नपदार्थाचे ते ताट किंवा भांडे उन्हात नेऊन ठेवा आणि काहीवेळ प्रतीक्षा करा. ऊन नसल्यास तुम्ही प्रकाशाच्या बल्बखाली देखील हे भांडे ठेवू शकता. यामुळे मुंग्या स्वत:च अन्नपदार्थातून बाहेर पडताना दिसतील. काही वेळाने जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा त्या पूर्णपणे तिथून निघून गेल्या असतील.

 

Web Title: How to get rid of ants in kitchen with simple home tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • kitchen tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका
1

पुदिन्याची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान! अपचन आणि पोट फुगण्याच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक
2

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा आहे? मग दीपिका पादुकोणच्या डायटिशियने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, त्वचेवर येईल चमक

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश
3

जेवणानंतर नियमित प्या ‘या’ पदार्थांपासून बनवलेले पाणी! गॅस- बद्धकोष्ठतेचा त्रासापासून मिळेल कायमची सुटका, राहाल फ्रेश

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!
4

Gardening Tips : हिरव्या मिरच्यांना भरेल कुंडी, लागवडीनंतर 15 दिवसांनी मातीत टाका फक्त ही एक गोष्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.