Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान कशा प्रकारे स्वच्छता ठेवावी, खास टिप्स

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 10, 2022 | 11:00 AM
पावसाळ्यात मासिकपाळी दरम्यान कशा प्रकारे स्वच्छता ठेवावी, खास टिप्स
Follow Us
Follow Us:

मासिकपाळीच्या काळात अनेक मुलींना या दिवसात स्वतःला कसे स्वच्छ ठेवावे हे माहित नसते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वतःला स्वच्छ ठेवण्याची जास्त गरज असते, अन्यथा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. अशा वेळी  स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या हंगामात संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते.  निष्काळजीपणामुळे युरिनरी ट्रॅक्ट आणि योनि इन्फेक्शन होऊ शकते.

बहुतेक स्त्रिया एकच नॅपकिन बराच काळ वापरतात जे योग्य नाही. त्यामुळे दर तीन ते चार तासांनी नॅपकिन बदलावे. मासिकपाळी दरम्यान महिला प्रायव्हेट पार्टवर सामान्य साबण वापरतात, जे योग्य नाही. यामुळे नैसर्गिक पीएच पातळी बिघडू शकते. मासिक पाळीमुळे तुमचा प्रायव्हेट पार्ट आधीच खूप ओला असतो आणि पावसामुळे हवामानात देखील ओलावा कायम असतो.

अशा परिस्थितीत जेव्हा महिला शौचालयात गेल्यावर किंवा पाणी वापरल्यानंतरही तो भाग कोरडा करत नाहीत, तेव्हा ओलेपणा आणखी वाढतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही टॉयलेटला जाल तेव्हा टिश्यू पेपरच्या साहाय्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे कोरडा करा आणि मग पॅड वापरा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने तुमचा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करा. यानंतर टिश्यू पेपरच्या साहाय्याने तो भाग नीट वाळवा आणि पॅड घ्या.

यामुळे संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी होते. मासिक पाळी दरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहे न वापरल्यास चांगले होईल. जर तुम्ही ते वापरत असाल तर प्रथम सॅनिटायझर किंवा टॉयलेट स्प्रे वापरण्याची खात्री करा.

Web Title: How to maintain hygiene during menstruation special tips nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 11:00 AM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • navarshtra
  • period
  • period news

संबंधित बातम्या

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
1

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या
2

दिवसभर शरीराला हायड्रेड ठेवण्यासाठी नक्की किती पाण्याचे सेवन करावे? योग्य प्रमाण जाणून घ्या

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे
3

Women Libido: महिलांचे लिबिडो वाढवून शारीरिक संबंध सुधारण्यासाठी वरदान ठरते मेथी, जाणून घ्या फायदे

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य
4

आता बायोप्सीची गरज कमी होणार? लाळ आणि स्वॅबमधून ओरल कॅन्सरची प्राथमिक तपासणी शक्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.