कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चमचमीत चविष्ट अळूचं फदफदं
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात अनेक वेगवेगळ्या रानभाज्या येतात. रानभाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे अळू. आळूच्या पानांचा वापर करून भाजी, अळू वडी आणि इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अळूची पान काढून त्यापासून अळूचं फडफड बनवलं जात. कोकणात या भाजीला विशेष महत्व आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर अळूची भाजी बनवली जाते. अळूच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अळूचं फडफड तांदळाची गरमागरम भाकरी आणि मऊ भातासोबत अतिशय चविष्ट लागते. अळूचं फदफदंहा शब्द ऐकून सगळ्यांचं हसू येते, पण हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर आणि चटकदार लागतो. चला तर जाणून घेऊया अळूचं फदफदं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चहा मलाई टोस्ट, सोशल मीडियावरील व्हायरल रेसिपी
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद, नोट करून स्वादिष्ट गोड पदार्थ