Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यामध्ये संध्याकाळच्या जेवणात बनवा गरमागरम चविष्ट बाजरीची खिचडी, वाचा सोपी रेसिपी

अनेकांना बाजरीची भाकरी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या आणि पारंपरिक पद्धतीमध्ये बाजरीची खिचडी बनवू शकता. बाजरीची खिचडी पचनास हलकी असते. चला तर जाणून घेऊया बाजरीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 24, 2024 | 02:45 PM
संध्याकाळच्या जेवणात बनवा गरमागरम चविष्ट बाजरीची खिचडी

संध्याकाळच्या जेवणात बनवा गरमागरम चविष्ट बाजरीची खिचडी

Follow Us
Follow Us:

हिवाळ्यात अनेक घरांमध्ये बाजरीचे सेवन केले जाते. बाजरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक धान्य आहे. बाजरीमध्ये पोटॅशियम, विटामिन बी6, मॅग्नेशियम, फायबर इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही बाजरीचे सेवन करू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी बाजरीचे सेवन करावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात बाजरीचे सेवन करू शकता. बाजरीचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अनेकांना बाजरीची भाकरी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही बाजरीची खिचडी बनवू शकता. बाजरीची खिचडी बनवण्यासाठी कमी वेळ लागतो आणि कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीने बाजरीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बाजरी
  • मुगाची डाळ
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • हिरव्या मिरच्या
  • शेंगदाणे
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • लाल तिखट
  • हळद
  • कढीपत्ता
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • बाजरीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बाजरी स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर 2  तास पाण्यात बाजरी भिजत ठेवा.
  • त्यानंतर कपड्यावर बाजरी पसरवून घ्या. त्यातील अर्धी बाजरी मिक्सरमधून जाड बारीक वाटून घ्या.
  • खिचडी बनवण्यासाठी कुकर गरम करायला ठेवा. कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम करून घ्या. गरम तेलात तेल, मोहरी, हिंग,मिरच्या, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता टाकून फोडणी भाजून घ्या.
  • नंतर त्यात बारीक करून घेतलेली बाजरी आणि मुगाची डाळ टाकून मिक्स करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • कुकरमध्ये बाजरीच्या दुप्पट पाणी टाकून कुकरचे झाकण लावून 6 ते 7 शिट्ट्या काढून गॅस बंद करा.
  • छोट्या वाटीमध्ये फोडणी देण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लाल मिरच्या टाकून फोडणी द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बाजरीची खिचडी.

Web Title: How to make bajari khichadi at home bajari khichadi simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Khichdi Recipe

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.