• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Bajra Mix Veg Soup At Home Diabetes Control Food

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा बाजरीचे पौष्टिक सूप, वाचा हेल्दी रेसिपी

आरोग्यासाठी बाजरी अतिशय पौष्टिक आहे. बाजरीच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बाजरीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 14, 2025 | 08:00 AM
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा बाजरीचे पौष्टिक सूप

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा बाजरीचे पौष्टिक सूप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरातील अनेक लोक मधुमेहासारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मधुमेह होतो. याशिवाय शरीरामध्ये वाढलेला मधुमेह शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा पोहचवतो. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींनमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. तसेच मधुमेह झाल्यानंतर बाजरी, नाचणी इत्यादी धान्यांच्या भाकरीचे किंवा या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. बाजरीपासून भाकरी, खिचडी, लाह्या, अप्पे, इडली इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला बाजरीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • बाजरीचे पीठ
  • तेल
  • गाजर
  • बीन्स
  • पालक
  • काळीमिरी पावडर
  • आलं लसूण पेस्ट
  • जिरं
  • पाणी
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर

१० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ‘खारे शेंगदाणे’, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरतील पौष्टिक

कृती:

  • बाजरीचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून भाजून घ्या.
  • नंतर आलं लसूण पेस्ट टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला गाजर, बीन्स, पालक आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात उकळवून घेतलेले गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • सूपला उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि बाजरीच्या पिठाची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • बाजरीचे पीठ टाकल्यानंतर सूप सतत चमच्याने मिक्स करत राहा, अन्यथा सूपमध्ये गुठळ्या होतील.
  • सगळ्यात शेवटी वरून कोथिंबीर टाकून सूप खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बाजरीचे सूप.

Web Title: How to make bajra mix veg soup at home diabetes control food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने
2

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बिस्किटांचे मोदक,लहान मुलं खातील आवडीने

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ
3

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
4

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट मलई पराठा, १० मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता

‘युक्रेन युद्ध संपवले तर Trump…’ नोबेल स्वप्नाकडे ट्रम्पचे पाऊल? हिलरींच्या विधानाने वाढली उत्सुकता

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

Krishna Janmashtami: AI आणखी खास बनवणार गोकुळाष्टमी, ChatGPT च्या या प्रॉम्प्ट्सनी क्षणातच तयार करा अप्रतिम श्रीकृष्णा आर्ट

Zodiac Sign: गौरी योगामुळे कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, श्रीकृष्णांचा राहील आशीर्वाद

Zodiac Sign: गौरी योगामुळे कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, श्रीकृष्णांचा राहील आशीर्वाद

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

LIVE
Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर

भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.