• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Shahi Veg Pulao At Home Simple Food Recipe

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही शाही व्हेज पुलाव बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या व्हेज पुलाव बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2025 | 08:00 AM
दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव!

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवरात्रीच्या दहाव्या दिवशी सगळीकडे दसरा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. याशिवाय घरात सरस्वतीपूजन आणि आपट्याच्या पानांची पूजा करून गोड नैवैद्य बनवला जातो. दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी घरात असंख्य पाहुणे येतात. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काहींना काही खास रेसिपी बनवून पाहुण्यांचे स्वागत केले जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चवचमीत शाही व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वेगवेगळ्या भाज्या, मसाले आणि तांदळाचा वापर करून बनवलेला चमचमीत पुलाव घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. पुलावचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय घाईगडबडीच्या वेळी सुद्धा नेमकं काय बनवावं सुचत नसेल तर तुम्ही व्हेज पुलाव बनवू शकता. जाणून घ्या व्हेज पुलाव बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

साहित्य:

  • तांदूळ
  • कांदा टोमॅटो
  • शिमला मिरची
  • फ्लॉवर
  • बीन्स
  • हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट
  • मोहरी
  • जिरं
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • दही
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग टाका.
  • त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कांदा शिजण्यासाठी ठेवा.
  • कांदा टोमॅटो शिजून मऊ झाल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट, पुलाव मसाला घालून सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्या.
  • मसाले भाजल्यानंतर त्यात एक किंवा दोन चमचे दही टाकून मिक्स करा. त्यामुळे ग्रेव्ही तयार होईल.
  • दही व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात चिरून घेतलेल्या भाज्या टाकून मंद आचेवर एक वाफ करून घ्या. त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून पाण्याला एक उकळी काढा.
  • पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ टाकून मिक्स करा आणि भात शिजण्यासाठी ठेवा. भात व्यवस्थित शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चमचमीत शाही व्हेज पुलाव. हा पदार्थ आंबट लोणचं किंवा दह्याच्या कोशिंबीरसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make shahi veg pulao at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी
1

Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’
2

Recipe : चहाची मजा करा द्विगुणित, विकतंच कशाला? घरीच बनवा कुरकुरीत अगदी बाजारासारखी खमंग ‘मठरी’

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी
3

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’
4

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

Washim News: वाशिम जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात; पारदर्शकतेवर भर ‘पोलिस अधीक्षक अनुज तारे’

Feb 11, 2026 | 04:15 AM
Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

Feb 11, 2026 | 02:35 AM
भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

भाजप आणि RSS चे अनोखे नाते! नक्की कोणाला कोणामुळे आले अच्छे दिने, सरसंघचालक स्पष्टच म्हणाले

Feb 11, 2026 | 01:15 AM
ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Feb 11, 2026 | 12:30 AM
‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

‘या’ महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता Jeffrey Epstein? मृत्यूपूर्वी ५०० कोटींची संपत्ती केली नावावार…

Feb 10, 2026 | 11:23 PM
PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

PAK vs USA T20 World Cup: पाकिस्तानच्या स्पिनर्सचा दबदबा, बॅकफूटवर अमेरिका; शुभमची खेळी व्यर्थ, 32 रन्सने पराभूत

Feb 10, 2026 | 10:43 PM
AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

Feb 10, 2026 | 10:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.