Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी

Khari Recipe : तुम्ही चहासोबत बेकरी स्टाईल खारी तर अनेकदा खाल्ली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ तुम्ही घरीदेखील अगदी सोप्या पद्धतीने तयार करु शकत. ही रेसिपी फाॅलो करुन घरीच महिनाभर साठवता येईल इतकी खुशखुशीत खारी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 09:25 AM
Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल 'खारी', रेसिपी आहे फार सोपी

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल 'खारी', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • भारतीय घरांमध्ये चहासोबत खारी हा स्नॅक्सचा प्रकार फार लोकप्रिय आहे.
  • खारी हा पदार्थ तुम्ही घरीदेखील तयार करु शकता.
  • यासाठी सोपी पद्धत फाॅलो करावी लागेल.
खारी हा अनेकांच्या आवडीचा हलका, कुरकुरीत आणि चविष्ट बेकरी पदार्थ आहे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत खारी खाण्याची मजाच काही वेगळी असते. तिचे अनेक प्रकार बाजारात मिळतात, मात्र घरी बनवलेली खारी अधिक ताजी, स्वच्छ आणि आपल्या आवडीनुसार तयार करता येते. मुख्य म्हणजे यासाठी फार वेळेची किंवा साहित्याची गरज लागत नाही. तुमच्या निवडक साहित्यापासून घरीच महिनाभर साठवून खाता येऊ इतकी खरी तयार करू शकता. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया. चला स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया रेसिपी.

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

साहित्य

  • २ कप मैदा
  • १ कप थंड बटर
  • १/२ टीस्पून मीठ
  • १ टीस्पून साखर
  • आवश्यकतेनुसार थंड पाणी
  • वरून लावण्यासाठी थोडे दूध
  • आवडीनुसार जिरे किंवा ओवा
कृती
  • एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ आणि साखर एकत्र करून त्यात थंड बटर घालून हलक्या हाताने मिसळा.
  • थंड पाणी थोडे-थोडे घालत घट्टसर पीठ मळा. पीठ जास्त मऊ होऊ देऊ नका. ते ३० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
  • पीठ लाटून त्यावर हलकेसे बटर लावा, दुमडून पुन्हा लाटा. ही प्रक्रिया ४–५ वेळा करा, त्यामुळे खारीला सुंदर थर तयार होतील.
  • शेवटच्या वेळी पीठ अर्धा सेंटीमीटर जाडीचे लाटून चौकोनी किंवा डायमंड आकारात कापा.
  • सर्व तुकडे बेकिंग ट्रेवर ठेवा. वरून दूध लावा आणि आवडीनुसार जिरे किंवा ओवा भुरभुरा.
  • आधीच २०० अंश सेल्सिअस तापमानावर गरम केलेल्या ओव्हनमध्ये १८–२२ मिनिटे किंवा खारी सोनेरी आणि फुलून येईपर्यंत बेक करा.
  • तयार खारी पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि गरमागरम चहासोबत कुरकुरीत खारीचा आनंद घ्या.
Dal Recipes: रोज तीच डाळ खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा या 5 चविष्ट रेसिपी

टिप्स

  • बटर नेहमी थंड वापरल्यास खारी अधिक पापुद्रेदार बनते.
  • पीठ जास्त मळू नका, अन्यथा खारी कठीण होऊ शकते.
  • बेक झाल्यानंतर खारी पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरावी, त्यामुळे तिचा कुरकुरीतपणा टिकून राहतो.
  • मसाला खारीसाठी वरून काळी मिरी पावडर, चाट मसाला किंवा सुक्या हर्ब्सही वापरू शकता.

Web Title: How to make bakery style khari at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.