(फोटो सौजन्य: Pinterest)
Party Snacks : तुम्ही कधी ‘दही के शोले खाल्ले’ आहेत का? आजच नोट करा रेसिपी
चिकन पाणिनीची खासियत म्हणजे त्यामध्ये वापरले जाणारे मसालेदार चिकन, कुरकुरीत ब्रेड आणि ग्रिल केल्यामुळे मिळणारा सुंदर टेक्स्चर. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा विकेंड स्नॅकसाठी उत्तम पर्याय ठरतो. बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत तर आतून मऊ, रसाळ आणि चीजने भरलेला चिकन पाणिनी एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा बनवावासा वाटतो. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.
साहित्य
कृती






