पाहुण्यांसाठी बनवा गोड बालुशाही
येत्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण मुंबईपुरी आंनदी झाली आहे. ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचा येणार असून सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. गणपती येणार म्हणून सगळीकडे एक वेगळाच आनंद आणि उत्साह निर्माण झाला आहे. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोड पदार्थ बनवले जातात. पण घरी दर्शनासाठी आलेल्या पाहुण्यांना प्रसादात काय पदार्थ असावा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल ना. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी गोड बालुशाही कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बालुशाही बनवण्यासाठी जास्त वेळ लागत असला तरीसुद्धा हा पदार्थ चवीला अतिशय सुरेख लागतो.चला तर जाणून घेऊया बालुशाही बनवण्याची रेसिपी.
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत करा गोड पदार्थांनी, झटपट बनवा बेसन बर्फी