Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कोबीचे धिरडं बनवून खाऊ शकता. हिरवी चटणी किंवा दह्यासोबत धिरडं अतिशय चविष्ट लागत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 08, 2026 | 10:14 AM
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं वेगवेगळे चटकदार आणि खमंग पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट कोबीचे धिरडे बनवू शकता. यापूर्वी तुम्ही मुगाच्या डाळीचे किंवा इतर डाळींपासून बनवलेले धिरडे खाल्ले असेल पण कोबीच्या भाजीपासून बनवलेले धिरडं सुद्धा चवीला अतिशय सुंदर लागते. कायमच कोबीची भाजी खाऊन सगळ्यांच कंटाळा येतो तर काही कोबीची भाजी पाहिल्यानंतर नाक मुरडतात. कोबीच्या भाजीला येणाऱ्या उर्ग्स वासामुळे भाजी खाण्याचा कंटाळा केला जातो. पण ही भाजी आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही कोबीच्या भाजीपासून धिरडं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

साहित्य:

  • कोबी
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • तांदळाचे पीठ
  • तेल
  • जिरं
  • कोथिंबीर
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

कृती:

  • कोबीच्या भाजीचे धिरडं बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबीची भाजी स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरा. जास्त जाड भाजी चिरू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये कोबी घेऊन त्यात मीठ टाका आणि काहीवेळ ठेवून नंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद आणि जिरं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून गरजेनुसार पाणी घाला.
  • तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गरम केलेल्या तव्यावर गोलाकार टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कोबीच्या भाजीचे धिरडे.

Web Title: How to make cabbage chilla at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.