Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पिझ्झा टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

पिझ्झाचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू खुलून येते. बाहेर कॅफेमध्ये गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवडीने पिझ्झा खाल्ला जातो. पण सतत बाहेरचे विकत आणलेले पिझ्झा आणि बर्गर खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पिझ्झाचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पिझ्झा टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा पिझ्झा टोस्ट सँडविच देऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करायची असल्यास सकाळी पोटभर नाश्ता करावा. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा अजिबात जाणवत नाही. तुम्ही कायमच हेल्दी आणि निरोगी राहता. विकतचा पिझ्झा बनवताना त्यात मैद्याचा वापर केला जातो. पण मैदा खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया पिझ्झा टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

साहित्य:

  • ब्रेड
  • कांदा
  • शिमला मिरची
  • टोमॅटो
  • मक्याचे दाणे
  • पिझ्झा सॉस
  • चीज
  • बटर
  • ओरेगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • काळी मिरी पावडर
  • मीठ
दिवसाची सुरुवात करा थंडगार पेयाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा गुलाबी मोहब्बत का शरबत, नोट करा रेसिपी

कृती:

  • पिझ्झा टोस्ट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर त्यात काळीमिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • ब्रेडच्या स्लाईसला भरपूर बटर लावून त्यावर बारीक चिरून घेतलेल्या भाज्या ठेवा आणि वरून चिली फ्लेक्स, ओरिगानो आणि चीज घाला.
  • दुसऱ्या ब्रेडला पिझ्झा सॉस लावून तयार केलेल्या सँडविचवर ठेवा. तवा गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तव्यावर सँडविच ठेवून बाजूने बटर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून कुरकुरीत करून घ्या.
  • टोस्ट करून घेतलेल्या पिझ्झा टोस्ट सँडविचवर तुमच्या आवडीनुसार चीज टाकून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पिझ्झा टोस्ट सँडविच.

Web Title: Make a quick pizza toast sandwich in 10 minutes note down the recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.