• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Banana Chocolate Ice Cream At Home Summer Special Food Recipe

उन्हाळ्यासाठी परफेक्ट रेसिपी! लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बनाना चॉकलेट आईस्क्रीम

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खायला खूप आवडते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 27, 2025 | 03:00 PM
लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बनाना चॉकलेट आईस्क्रीम

लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बनाना चॉकलेट आईस्क्रीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढू लागते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम, सरबत आणि इतर पेयांचे सेवन केले जाते. कारण उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना काही थंड खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी कोल्ड्रिंक किंवा इतर कोणतीही पेय पिण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम हा पदार्थ खायला खूप आवडतो. आईस्क्रीमची नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. नेहमी नेहमी बाजारातून विकत आणलेले आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरी सोप्या पद्धतीमध्ये बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता. चॉकलेट खाणे आरोग्यच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय नियमित केल्याचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

फ्लॉवरची भाजी पाहून नाक मुरडता? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा फ्लॉवरची कुरकुरीत भजी, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • केळी
  • खजूर
  • कोको पावडर
  • काजू
  • व्हॅनिला इसेन्स
नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी, १० मिनिटांमध्ये तयार होईल चविष्ट पदार्थ

कृती:

  • बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, केळ्यांची साल काढून जाडसर तुकडे करून १ दिवस फ्रिजमध्ये ठेवा.
  • वाटीभर पाण्यात काजू भाजीत घाला. खजूरमधील बिया काढून दुसऱ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात खजूर भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले खजूर आणि काजू एकत्र बारीक वाटून घ्या. दोन्ही मिश्रण एकत्र करून पुन्हा एकदा बारीक पेस्ट बनवा.
  • मिक्सरच्या भांड्यात तयार केलेल्या मिश्रणात एक ते दोन चमचा कोको पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करा.
  • फ्रिजमध्ये ठेवलेले केळ्यांचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेले आईस्क्रीमचे मिश्रण बंद डब्यात ओतून घट्ट झाकण लावून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • ६ तास आईस्क्रीम सेट झाल्यानंतर त्यावर तुमच्या आवडीनुसार कोणतेही चॉकलेट सिप टाकून तुम्ही सर्व्ह करू शकता.

Web Title: How to make banana chocolate ice cream at home summer special food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी
1

खुसखुशीत आणि चविष्ट पनीर नगेट्स! घरच्या घरी बनवा परफेक्ट स्नॅक, नोट करून घ्या रेसिपी

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी
2

गरमागरम चहासोबत कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास भातापासून बनवा कुरकुरीत पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत
3

लहान मुलांसाठी बनवा पौष्टिकतेने समृद्ध असलेले चिकन व्हेजी रॅप, संध्याकाळच्या नाश्त्यात करा चटकदार बेत

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी
4

बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चवदार… तुम्ही कधी ‘एग चॉप’ खाल्लं आहे का? स्टार्टर्ससाठी परफेक्ट रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Delhi Bomb Threat : ‘बॉम्ब फुटणार आहे…’; विधानसभा, लाल किल्ला आणि दोन शाळांना उडवण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Feb 23, 2026 | 11:56 AM
PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

PCMC News: कोट्यवधींचा चुराडा होऊनही पिंपरी ‘अस्वच्छ’च पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल

Feb 23, 2026 | 11:52 AM
Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Uttarpradesh Crime: दुसऱ्या धर्मात लग्न केलं म्हणून भावानेच बहिणीला संपवलं, बाप म्हणाला, ‘अशा मुलींना मारणं योग्यच’

Feb 23, 2026 | 11:50 AM
पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Feb 23, 2026 | 11:50 AM
India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

India vs South africa : अटूत 18 मालिकेचा झाला शेवट! अहमदाबादमध्ये भारताला आणखी एक मोठा धक्का

Feb 23, 2026 | 11:47 AM
White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

White Mountains म्हणजे हिमनद्यांनी कोरलेलं सौंदर्य; पर्वतरांगांच्या सान्निध्यातील दऱ्या आणि गुहांमध्ये दडलंय निसर्गाचं अनोखं विश्व

Feb 23, 2026 | 11:46 AM
‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

Feb 23, 2026 | 11:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.