सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा बीटरूट हलवा
हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी येणारी आठवण म्हणजे गाजरचा हलवा. कारण या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. गाजरचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र नेहमी नेहमी गाजर हलवा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही बीटरूट हलवा बनवू शकता. बीट खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कारण यामध्ये लोह, विटामिन सी, प्रोटीन, आर्यन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बीटरूट हलवा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बीटरूट हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी टेस्टी चिया सीड्स पुडिंग, वजन राहील नियंत्रणात
पालक पाहून मुलं नाक मुरडतात? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पालक सूप, शरीराला होतील फायदे