Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत करा गोड पदार्थांनी, झटपट बनवा बेसन बर्फी

यंदाच्या गणपती उत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला गोडाचे पदार्थ घरी बनवायचे असतील तर तुम्ही बेसनपासून बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मिठाई विकली जाते. भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये बेसन बर्फी बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 31, 2024 | 12:22 PM
झटपट बनवा बेसन बर्फी

झटपट बनवा बेसन बर्फी

Follow Us
Close
Follow Us:

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघी मुंबईपुरी सज्ज झाली आहे. बाप्पाच्या आगमन सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला गोडाचे पदार्थ घरी बनवायचे असतील तर तुम्ही बेसनपासून बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मिठाई विकली जाते. भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीचे पैसे खर्च न करता तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये बेसन बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी चवीला गोड आणि सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • बेसन पीठ
  • साखर
  • तूप
  • वेलची पावडर
  • काजू बदाम तुकडे
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा पनीरपासून कलाकंद, वाचा रेसिपी

कृती:

  • बेसन बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून त्यात बेसन पीठ टाका.
  • बेसन पीठ मंद आचेवर लाल होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. पीठ भाजताना ते सतत चमच्याने ढवळत राहा, अन्यथा पीठ कढईला चिटकू शकते.
  • साखरेचा पाक बनवण्यासाठी टोपात पाणी घालून पाण्याला उकळी आल्यनंतर त्यात साखर टाकून वितळवून घ्या.
  • पाक तयार झाल्यानंतर त्यात वेलची पावडर टाकून मिक्स करा. तयार पाक बेसनाच्या पिठात ओतून मिक्स करा.
  • पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करा. बर्फी बनवण्यासाठी ताट किंवा डबा घेऊन त्याला तूप लावा.
  • नंतर त्यात काजू, बदामाचे तुकडे आणि केशराच्या काड्या टाकून त्यावर तयार बेसनाचे पीठ टाकून सेट होण्यासाठी ठेवा.
  • बर्फी सेट झाल्यानंतर सुरीच्या सहाय्याने कापून सर्व्ह करा.

Web Title: How to make besan barfi at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 12:22 PM

Topics:  

  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
1

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
2

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
3

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ
4

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा चटकदार कच्च्या कांद्याची चटणी, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.