Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बेसन हलवा, झटपट तयार होईल पदार्थ

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी कायमच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 04, 2025 | 02:30 PM
गणेश उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बेसन हलवा

गणेश उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बेसन हलवा

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठे जलौषात आगमन झाले. 10 दिवस राज्यातील सर्वच भागांमध्ये मोठा जल्लोष आणि आनंद असतो. बाप्पाच्या प्रसादासाठी घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी गुलाबजाम तर कधी बुंदीचे लाडू, शिरा, मोदक इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बेसन हलवा कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. १० दिवसांच्या उत्सव काळात सगळीकडे एक वेगळाच आनंद असतो. सर्वच घरांमधून आरती आणि भजनाचे सूर ऐकू येतात. घरी आरतीसाठी आलेल्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून नेमकं काय द्यावं, हा प्रश्न पडल्यानंतर तुम्ही लगेच प्रसादासाठी बेसन हलवा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी घरी बनवा पनीर गोल्डन फ्राय, लहान मुलांना आवडेल चमचमीत पदार्थ

साहित्य:

  • बेसन
  • सुका मेवा
  • तूप
  • साखर
  • वेलची पावडर
  • केशर
इडली- डोसासोबत खाण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा उड्डपीस्टाईल सांबार, लहान मुलांसह मोठेसुद्धा आवडीने खातील

कृती:

  • बेसन हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात साखर टाकून व्यवस्थित उकळवून घ्या.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात बेसन टाकून मंद आचेवर भाजून घ्या.
  • बेसन भाजताना गॅस अजिबात फास्ट करू नये, यामुळे बेसन जळण्याची शक्यता असते. याशिवाय पदार्थाची चव सुद्धा खराब होते.
  • बेसन व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यात तयार केलेला साखरेचा पाक घालून मिक्स करा. त्यानंतर चमच्याने सतत मिक्स करत रहा.
  • त्यानंतर त्यात भाजून घेतलेला सुका मेवा आणि केशर काड्या टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बेसन हलवा. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make besan halwa at home ganesh chaturthi special recipe sweet food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2026
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
1

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
4

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.