Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल पदार्थ

लहान मुलं ब्रेडच्या कडा फेकून देतात. पण ब्रेडच्या कडा फेकून न देता तुम्ही त्यापासून टिक्की बनवू शकता. ही टिक्की लहान मुलांच्या डब्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ब्रेड टिक्की बनवण्याची र

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 02:22 PM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. घाईगडबडीच्या वेळी ब्रेड बटर किंवा चहासोबत बिस्कीट आणून खाल्ले जाते. मात्र नेहमीच ब्रेड खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही ब्रेड टिक्की बनवू शकता. ब्रेड टिक्की बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. बऱ्याचदा घरातील लहान मुलं ब्रेड खाऊन ब्रेडच्या बाजूच्या कडा काढून फेकून देतात. मात्र या कडा फेकून न देता तुम्ही त्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या वाढल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू नये म्हणून आहारात हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. यापूर्वी तुम्ही मटार टिक्की, आलू टिक्की किंवा मिक्स भाज्यांपासून बनवलेली टिक्की खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला ब्रेडची टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया ब्रेड टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा अननस पुदिन्याची स्मूदी, नियमित प्यायल्यास त्वचेवर येईल चमकदार ग्लो

साहित्य:

  • ब्रेड
  • उकडलेला बटाटा
  • मीठ
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • हळद
  • गरम मसाला
  • कांदा
  • शिमला मिरची
  • लिंबाचा रस
  • कोथिंबीर
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ब्रेड टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम, ब्रेडच्या कडा मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. याशिवाय त्यात तुम्ही ब्रेडसुद्धा घालू शकता.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश करून घेतलेला बटाटा, ब्रेडच्या कडांचा चुरा, कोथिंबीर, बारीक करून घेतलेला कांदा घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, शिमला मिरची घालून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्या गोलाकार टिक्की बनवून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेल्या टिक्की दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजा. टिक्की कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे ब्रेडच्या कडांपासून बनवलेली चविष्ट टिक्की.

Web Title: How to make bread tikki at home easy breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
2

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
3

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
4

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.