कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं?असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट कोकणी पद्धतीमध्ये नारळाच्या दुधातले पोहे बनवू शकता. नारळाच्या दुधात बनवलेले पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. कोकणातील सर्वच पदार्थ बनवताना खोबऱ्याचा वापर केला जातो. डाळ, भाजी, आमटी किंवा गोड पदार्थ बनवताना नारळाचा वापर केला जातो. चवीला गोड असलेला खोबऱ्याचा किस लहान मुलं अतिशय आवडीने खातात. कोकणात बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक चवीचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नारळाच्या दुधातले पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळा स्पेशल पदार्थ! थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार