Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा, लहान मुलांचे आरोग्य राहील निरोगी

सकाळच्या नाश्त्यात ब्रोकोलीपासून पराठा नक्की बनवून पहा. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही ब्रोकोली चीज पराठा बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 06, 2025 | 08:00 AM
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा ब्रोकोली चीज पराठा

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना ब्रोकोली खायला आवडत नाही. ब्रोकोली पाहिल्यानंतर मुलं बऱ्याचदा नाक मुरडतात. मात्र ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते वाढलेला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये ब्रोकोलीचे सेवन करावे. ब्रोकोलीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. कमी फॅट्स युक्त ब्रोकोलीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. सूप, भाजी इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही घाईगडबडीच्या वेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवू शकता.पराठा बनवताना नाचणीच्या पिठाचा वापर करावा. थंडीच्या दिवसांमध्ये नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली चीज पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • ब्रोकोली
  • चीज
  • मीठ
  • तेल
  • कांदा
  • कोमट पाणी
दुपार किंवा रात्रीच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टोमॅटो पुलाव, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ब्रोकोली चीज पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, नाचणीचे पीठ गरम पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्या. पिठामध्ये उकळलेले गरम पाणी टाकावे.
  • त्यानंतर कढई गरम करून त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून वरून बारीक चिरलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत मिक्स करून घ्या.
  • कांदा लाल झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली ब्रोकोली, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि पांढरे तीळ टाकून मिक्स करा. नंतर गॅस बंद करून तयार केलेली ब्रोकोलीची भाजी मॅश करून घ्या.
  • नाचणीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात सारण आणि किसून घेतलेलं चीज टाकून पराठा हलक्या हाताने लाटून घ्या.
  • तव्यावर पराठा दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि वरून तूप लावून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला ब्रोकोली चीज पराठा.

Web Title: How to make broccoli cheese paratha at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.