Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुसतेच गाजर खाऊन कंटाळा आला आहे? मग घरच्या घरी बनवा ‘गाजर कलाकंद’, वाचा सोपी रेसिपी

थंडीमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. नेहमी नेहमी गाजर हलवा बनवण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये गाजर कलाकंद नक्की बनवून पहा. तुम्ही बनवलेला गाजर कलाकंद घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2025 | 02:40 PM
घरच्या घरी बनवा 'गाजर कलाकंद'

घरच्या घरी बनवा 'गाजर कलाकंद'

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. गाजरचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गाजरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक विटामिन आढळून येतात. नियमित गाजरचे सेवन केल्यास डोळ्यांवरील नको असलेला चष्मा कायमचा निघून जाईल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर आल्यानंतर गाजरपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाजर हलवा, गाजरची बर्फी, सूप इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र नेहमी नेहमी हेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये गाजर कलाकंद बनवू शकता. गाजर कलाकंद बनवणे अतिशय सोपे आहे. चला तर जाणून घेऊया गाजर कलाकंद बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी, चव लागेल अप्रतिम

साहित्य:

  • दूध
  • गाजर
  • वेलची पावडर
  • पिस्त्याचे बारीक तुकडे
  • बदामाचे बारीक तुकडे
  • दुधाची पावडर
  • रॉक शुगर
  • दही
वसंत पंचमीला देवीच्या नैवेद्यासाठी घरी बनवा स्वादिष्ट केशर खीर, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

कृती:

  • गाजर कलाकंद बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ पाण्याने धुवून त्यांच्यावरील साल काढून घ्या.
  • त्यानंतर किसणीच्या सहाय्याने बारीक किसून घ्या. गाजर जास्त जाड किसू नये.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. गरम दुधात किसून घेतलेला गाजर टाकून व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवा.
  • दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात दुधाची पावडर टाकून मिक्स करा. नंतर गाजराचे मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर रॉक शुगर , वेलची पावडर, दही टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
  • ताटाला तूप लावून घ्या. नंतर त्यात तयार करून घेतलेला कलाकंद टाकून व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवा आणि नंतर सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला गाजर कलाकंद. हा पदार्थ तुम्ही सर्व्ह करताना वरून पिस्ता आणि बदामाचे तुकडे टाकू शकता.

Web Title: How to make carrot kalakand at home benefits of eating carrot sweet recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • carrots
  • cooking tips
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.