हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर बर्फी
हिवाळ्यामध्ये शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. उष्ण पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला फायदे होतात. थंडी चालू झाली की अनेक घरांमध्ये खजूर खाल्ले जातात. खजूर खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते आणि शरीरातील उष्णता कायम टिकून राहते. पण अनेकांना खजूर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसह मोठ्यांना खजूर बर्फी बनवून खाण्यास देऊ शकता. खजूरचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढल्यानंतर शरीराचिउ रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खजूर आणि इतर उष्ण पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया खजूर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा