Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा फ्लॉवर बटाट्याची चविष्ट भाजी, येईल ढाब्यासारखी चव

शाळेच्या डब्यात अनेकदा मुलं वेफर्स, चिप्स किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास घेऊन जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 27, 2024 | 08:00 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा फ्लॉवर बटाट्याची चविष्ट भाजी

लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा फ्लॉवर बटाट्याची चविष्ट भाजी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना डब्यात नेमकं काय खाण्यास द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना बाहेरून विकत आणलेले स्नॅक्स किंवा इतर पदार्थ खाण्यास दिले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास देण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ मुलांना द्यावे. शाळेच्या डब्यात अनेकदा मुलं वेफर्स, चिप्स किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास घेऊन जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करण्यास दिल्यानंतर मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. त्यामुळे लहान मुलांना डब्यात चपाती भाजी किंवा सँडविच इत्यादी पदार्थ द्यावे. आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या डब्यासाठी ढाबा स्टाईल फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या भाजीचे सेवन मुलं आवडीने करतील आणि आरोग्याला फायदेसुद्धा होतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • फ्लॉवर
  • बटाटा
  • कांदा
  • टोमॅटो
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • धणे पावडर
  • जिरे पावडर
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • हिंग
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात हिंग आणि जिरे टाकून बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कांदा शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर सर्व मसाले टाकून मिक्स करून घ्या.
  • भाजीमध्ये चिरून घेतलेला बटाटा आणि फ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • भाजी शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी टाकून भाजी शिजण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली फ्लॉवर बटाटा भाजी.

Web Title: How to make cauliflower potato bhaji at home tiffin box recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • bhaji recipe
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.