Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

रविवारच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकलाच काहींना काही चमचमीत पदार्थ हवे असतात. अशावेळी तुम्ही चीज कॉर्न मॅगी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चीज कॉर्न मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. रविवारी घरात सर्वच सदस्यांची सुट्टी असते. त्यामुळे नाश्त्यात प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न मॅगी बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप आवडते. मॅगीचे नाव ऐकल्यानंतर मुलं अतिशय आनंदाने नाचू लागतात. पण नेहमीच साध्या पद्धतीमध्ये बनवलेली मॅगी खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही झटपट मक्याचे दाणे आणि इतर भाज्या टाकून मॅगी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये चीज कॉर्न मॅगी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

१० मिनिटांमध्ये जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कढीपत्त्याच्या पानांची चविष्ट चटणी, केसांनाही होतील फायदे

साहित्य:

  • लसूण
  • मॅगी
  • कांदा
  • चीज
  • मक्याचे दाणे
  • लाल तिखट
  • मॅगी मसाला
  • मेयॉनीज
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी

कृती:

  • चीज कॉर्न मॅगी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ साफ करून बारीक चिरून घ्या . मक्याचे दाणे हलकेसे शिजवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण, कांदा आणि चवीनुसार मीठ घालून लालसर भाजून घ्या.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेले मक्याचे दाणे आणि शिमला मिरची घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट, मॅगी मसाला घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात मॅगी शिजण्यासाठी टाका.
  • मॅगी शिजल्यानंतर त्यात मेयॉनीज आणि चीज टाकून व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चीज कॉर्न मसाला मॅगी.

Web Title: How to make cheese corn maggi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
1

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
4

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.