Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich, लहान मुलांसह मोठ्यांनीही आवडेल

लहान मुलांना कायमच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुलांसाठी चीज आलू टोस्ट सँडविच बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2025 | 08:00 AM
रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich

रविवार होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीच्या वेळी झटपट बनवा Cheese Potato Toast Sandwich

Follow Us
Follow Us:

रविवार म्हणजे सगळ्यांसाठी सुट्टीचा दिवस. या दिवशी घरात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच घरी असतात. सुट्टीच्या दिवशी घरात सगळी कामे अतिशय आरामात केली जातात. पण काहीवेळा रविवारच्या दिवशी कुठेही बाहेर फिरायला जायचा प्लॅन केल्यानंतर खूप जास्त घाई होते. अशावेळी नाश्त्यात नेमकं काय बनवावं, हे बऱ्याचदा सुचत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज आलू टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही टोस्ट सँडविच बनवू शकता. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय नाश्ता केल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया चीज आलू टोस्ट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त

साहित्य:

  • ब्रेड
  • बटाटा
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • चीज
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • चाट मसाला
  • मीठ
  • बटर
बेकरी स्टाईल खुसखुशीत आणि चवदार ‘आलू पफ पेस्ट्री’ घरी कशी तयार करायची? जाणून घ्या परफेक्ट रेसिपी

कृती:

  • आलू टोस्ट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बटाटा मॅश करून घ्या. मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात कांदा, हिरवी मिरची, आले पेस्ट, कोथिंबीर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला आणि जिऱ्याची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून त्यावर तयार केलेले बटाट्याचे सारण भरून वरून तुमच्या आवडीनुसारकोणतेही चीज टाकून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तवा गरम करून त्यावर तयार केलेला सँडविच ठेवून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चीज आलू टोस्ट सँडविच. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make cheese potato toast sandwich at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • sandwich recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.