वांग खायला आवडत नाही? मग 'या' पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना वांग्याची भाजी खायला आवडत नाही. वांग्याच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडले जाते. घरात वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत किंवा वांग्याची काप बनवली जातात. पण कायमच तेच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार वांग्याची भाजी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. वांग्याची भाजी गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागते. वांग्याच्या भाजीचे कधीतरी आहारात सेवन करावे. पण काही लोक वांग्याच्या भाजीतील बियांमुळे वांग्याची भाजी खाण्यास नकार देतात.पण घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या डब्यात किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया वांग्याची मसालेदार भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’