Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिरोटे बनवताना पाकळ्या नीट येत नाहीत? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरून बनवा खुसखुशीत चिरोटे

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त पदार्थांची विकारी केली जाते. त्यामुळे बाजारात मिळणारे मिठाईचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. म्हणून आज आम्ही तुम्हाला नाजूक कळ्यांचे पाकातले चिरोटे कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया चिरोटे बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 12, 2024 | 03:45 PM
सोप्या टिप्स वापरून बनवा खुसखुशीत चिरोटे

सोप्या टिप्स वापरून बनवा खुसखुशीत चिरोटे

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सण उत्सवांना सुरुवात होते. सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. खीर, बासुंदी, शिरा, तांदुळाची खीर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. बाजारातून विकत आणलेली मिठाई खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. कारण सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाऊन आजारी पडण्यापेक्षा घरी बनवलेल्या गोड पदार्थ खावेत.अनेकदा घरी सणाच्या आधल्या दिवशी चिरोटे बनवले जातात. पण चिरोटे करताना पाकळ्या व्यवस्थित आल्या नाहीतर संपूर्ण पदार्थ खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाजूक पाकळ्यांचे चिरोटे कशा पद्धतीने बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • मैदा
  • तूप
  • साखर
  • पाणी
  • वेलची
  • जायफळ
  • तेल
हे देखील वाचा: हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू

कृती:

  • नाजूक पाकळ्यांचे चिरोटे बनवण्यासाठी सर्वप्रथम तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर मैद्यात ओता.
  • त्यानंतर मैदा व्यवस्थित मळून घ्या. पिठात आवश्यकतेनुसार पाणी ओतून मैद्याचे पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • मळून झालेले पीठ अर्धा तास कॉटनच्या कापड्यात काहीवेळ झाकून ठेवा.
  • त्यानंतर वाटीभर मैदा घेऊन त्यात तूप टाकून पेस्ट बनवा. जास्त तूप टाकू नये.
  • मळून घेतलेल्या कणिकाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. त्यानंतर चार गोळ्यांच्या बारीक पुऱ्या लाटून घ्या.
  • त्यावर तुपाची पेस्ट लावून एकावर एक पोळी ठेवा. त्यानंतर त्याचा रोल बनवून सुरीच्या साहाय्याने बारीक काप करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेले चिरोटे टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • चिरोटे भाजून झाल्यानंतर साखरेच्या पाकात काहीवेळ मुरण्यासाठी ठेवा.
  • अशा पद्धतीने तयार आहेत नाजूक पाकळ्यांचे खमंग चिरोटे.

Web Title: How to make chirote at home festival recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
1

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.