Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे, नोट करून घ्या रेसिपी

नेहमीच कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी नारळाच्या दुधातले पोहे बनवू शकता. कोकणातील प्रत्येक घरात नाश्त्यामध्ये नारळाच्या दुधातले पोहे बनवले जातात. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 10:15 AM
कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे

कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा नारळाच्या दुधातले पोहे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं?असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. नेहमीच तेलकट किंवा तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट कोकणी पद्धतीमध्ये नारळाच्या दुधातले पोहे बनवू शकता. नारळाच्या दुधात बनवलेले पोहे चवीला अतिशय सुंदर लागतात. कोकणातील सर्वच पदार्थ बनवताना खोबऱ्याचा वापर केला जातो. डाळ, भाजी, आमटी किंवा गोड पदार्थ बनवताना नारळाचा वापर केला जातो. चवीला गोड असलेला खोबऱ्याचा किस लहान मुलं अतिशय आवडीने खातात. कोकणात बनवला जाणारा प्रत्येक पदार्थ अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक चवीचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नारळाच्या दुधातले पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)

पावसाळा स्पेशल पदार्थ! थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार

साहित्य:

  • पोहे
  • साखर
  • तूप
  • नारळाचे दूध
  • वेलची पावडर
सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा अननस पुदिन्याची स्मूदी, नियमित प्यायल्यास त्वचेवर येईल चमकदार ग्लो

कृती:

  • नारळाच्या दुधातील पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम, पोहे स्वच्छ करून साफ करा. त्यानंतरब काहीवेळ पाण्यात भिजत ठेवून नंतर त्यातील पाणी काढून घ्या.
  • नारळाचे दूध तयार करण्यासाठी सर्वप्रथम, नारळाचे तुकडे किंवा नारळ किसून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात नारळाचे तुकडे घालून त्यात पाणी घालून बारीक पेस्ट वाटा.
  • नारळाचे दूध काढून घ्या. नारळाचे दूध बनवताना त्यात जास्त पाणी घालू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये भिजवलेले पोहे घेऊन त्यावर तयार केलेले नारळाचे दूध ओतून २० मिनिटं तसेच ठेवून घ्या. त्यानंतर तयार साखर, वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सर्व्ह करताना ताटात पोहे घेऊन वरून अर्धा चमचा तूप घालून खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले नारळाच्या दुधातील पोहे.

Web Title: How to make coconut milk poha at home simple food recipe authentic konkani breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 10:15 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.