Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich, नोट करून घ्या सोपा पदार्थ

लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घाईगडबडीमध्ये कोणता पदार्थ बनवावा? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी झटपट तुम्ही क्रिमी व्हेज सँडविच बनवू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केल्यास सँडविच चवीला सुंदर लागेल. जाणून घ्या रेसिपी

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2025 | 11:00 AM
नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich

नाश्त्यामध्ये बनवा लहान मुलांच्या आवडीचे Creamy Veg Sandwich

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात काय खायला द्यावं? असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. सकाळच्या नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन मुलं कंटाळ्यानंतर त्यांना नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही लहान मुलांच्या आवडीचे क्रिमी व्हेज सँडविच बनवू शकता. सँडविच हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप आवडतो. लहान मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नकार देतात. मात्र भाज्यांमध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रोटीन मुलांच्या वाढीसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांना तुम्ही सॅंडविच बनवून त्यातील भाज्या खाण्यासाठी देऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया क्रिमी व्हेज सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • कांदा
  • टोमॅटो
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • चाट मसाला
  • बटर
  • चीझ स्प्रेड
  • हिरवी चटणी
  • टोमॅटो सॉस
कांदापोहे खाऊन कंटाळा आला आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा पोह्याचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • क्रिमी व्हेज सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्वप्रथम मोठ्या बाऊलमध्ये उकडवून घेतलेला बटाटा मॅश करून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्यांमध्ये मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करा. मसाले टाकून झाल्यानंतर त्यात मेयोनेझ घालून नंतर चीज स्प्रेड टाकून व्यवस्थित मिक्स करा. त्यामुळे सँडविच क्रिमी होईल.
  • तव्यावर ब्रेडचे स्लाईस दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्यावर हिरवी चटणी लावून तयार केलेले भाज्यांचे मिश्रण टाका.
  • नंतर त्यावर किसलेले चीज टाकून टोमॅटो सॉस लावून ठेवलेला ब्रेड स्लाइस ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले क्रिमी व्हेज सँडविच. हिरव्या चटणीसोबत सँडविच अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make creamy veg sandwich at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • sandwich recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.