चहासोबत खाण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'क्रिस्पी चीझ बटाटा'
सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. शिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर रोजच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, आप्पे इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट क्रिस्पी चीझ बटाटा बनवू शकता. शिवाय हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. बटाटा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बटाटा खाल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. चला तर जाणून घेऊया क्रिस्पी चीझ बटाटा बनवण्याची सोपी रेसिपी.
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा