Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात काकडीपासून बनवा चविष्ट भाकरी! श्रद्धा कपूरला आवडतो पौष्टिक पदार्थ, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे सेवन करावे. कारण शरीरात वाढलेली उष्णता काकडी कमी करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरला काकडीची भाकरी कशी बनवावी याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2025 | 10:31 AM
सकाळच्या नाश्त्यात काकडीपासून बनवा चविष्ट भाकरी!

सकाळच्या नाश्त्यात काकडीपासून बनवा चविष्ट भाकरी!

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यामध्ये नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा येतो. नेहमीच काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात काकडीची भाकरी बनवून खाऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडी आणि काकडीपासून बनवलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या सोशल मीडियावरून नेहमीच काहींना काही रेसिपी शेअर करत असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली काकडीची भाकरी चवीला अतिशय सुंदर लागेल.(फोटो सौजन्य – iStock)

वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा, घरातील सगळेच करतील गोड कौतुक

साहित्य:

  • काकडी
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पांढरे तीळ
  • जिऱ्याची पावडर
  • ओवा
  • बेसन
  • ज्वारीचं पीठ
  • दही
  • तांदळाचे पीठ
वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्ता करा हेल्दी टेस्टी कोथिंबीरीचे सूप,आंबट तिखट सगळ्यांचं आवडेल

कृती:

  • काकडीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून साल काढूनम बारीक किसून घ्या.
  • मोठ्या ताटात किसून घेतलेली काकडी, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात किसून घेतलेलं आलं, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मिक्स केलेल्या मिश्रणात जिऱ्याची पावडर, बारीक केलेला ओवा, पांढरे तीळ घालून मिक्स करा.
  • भाकरीचे पीठ बनवताना काकडीच्या मिश्रणात सुरुवातीला पाणी न घालता काकडीच्या पाण्यात पीठ भिजवा. आवश्यकता वाटल्यास पाणी टाकून भाकरीचे पीठ मळून घ्या.
  • मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून कॉटनच्या फडक्याला पाणी लावून भाकरी थापून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजून व्यवस्थित भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली काकडीची भाकरी. हा पदार्थ सगळ्यांना खूपच आवडेल. यासोबत तुम्ही दही खाऊ शकता.

Web Title: How to make cucumber bhakri at home benefits of eating cucumber easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.