घरच्या घरी या पद्धतीने बनवा काकडीचे लोणचं
उन्हाळ्यात काकडी खाण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काकडीचे सेवन करावे. काकडीपासून तुम्ही रायता, सॅलड किंवा काकडीची चविष्ट भाजी बनवून खाऊ शकता. काकडी खाल्यामुळे शरीराला पाणी, फायबर्स, आणि पोषकतत्त्व मिळतात, ज्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर डिहायड्रेड होऊन जाते ज्यामुळे सतत थकवा जाणवणे,अशक्तपणा आल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. याशिवाय आहारात काकडी खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात लोणचं बनवलं जात. कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, करवंदाचे लोणचं इत्यादी अनेक प्रकारची लोणचं बनवली जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला काकडीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया काकडीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Punjabi Lassi Recipe: उन्हाळ्यात घरी बनवा मलाईदार पंजाबी लस्सी; उष्माघातापासून करेल बचाव