Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही दही वांग बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 10:34 AM
वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

नेहमीच डाळ, भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं चमचमीत आणि नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्या घरी बनवल्या जातात. भेंडी, वांग, कारलं किंवा कडधान्य या भाज्या आवर्जून केल्या जातात. पण नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये तुम्ही दह्यात वांग बनवू शकता. दही आणि वांग्याचं कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे दही, वांग आणि विविध मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत दही वांग चविष्ट लागते. चला तर जाणून घेऊया दही वांग बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?

साहित्य:

  • दही
  • वांग
  • हळद
  • लाल तिखट
  • जिऱ्याची पावडर
  • तेल
  • मीठ
  • लसूण
  • लाल सुक्या मिरच्या
  • कढीपत्ता
  • मोहरी
उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

कृती:

  • दही वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम, वांग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि गोलाकार मध्यम आकारात चकत्या बनवा.
  • वाटीमध्ये दही घेऊन फेटून घ्या. यामुळे दह्यातील गुठळ्या मोडल्या जातील आणि मिश्रण व्यवस्थित शिजले जाईल.
  • स्वच्छ धुवून घेतलेल्या वांग्याच्या कापांना थोडे मीठ, थोडी हळद आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा आणि १० मिनिट तसेच ठेवा.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मसाला लावलेल्या वांग्याच्या चकत्या मंद आचेवर फ्राय करा. भाजून घेतलेल्या चकत्या ताटात काढा.
  • फेटून घेतलेल्या दह्यात लाल तिखट, हळद आणि जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वांग्याच्या चकत्यांवर फेटून घेतलेले दही ओतून हलक्या हाताने मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, लसूण आणि सुक्या मिरच्या लालसर होईपर्यंत भाजा आणि तयार केलेल्या वांग्याच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गरमागरम दही वांग. हा पदार्थ वाफाळत्या भातासोबत मस्त लागतो.

Web Title: How to make dahi brinjal at home simple food recipe brinjal recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
1

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
2

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
4

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.