Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाळ खाऊन कंटाळा आला आहे? ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक, नोट करून घ्या रेसिपी

दुपारच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही झटपट दह्यातले पालक बनवू शकता. हा पदार्थ चवीला खूप सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2025 | 10:55 AM
ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक

ओल्या खोबऱ्याचे वाटण लावून झटपट बनवा चविष्ट दह्यातले पालक

Follow Us
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे अतिशय पौष्टिक आहे. मात्र लहान मुलांसह मोठ्यांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही. पालेभाज्यांचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. पण केस, त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित पालेभाज्या खाणे फायद्याचे आहे. बऱ्याचदा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. अशावेळी तुम्ही दह्यातले पालक बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होऊन शरीर थंड राहते. याशिवाय पालकच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरात हिमोग्लोबिन वाढू लागते. चला तर जाणून घेऊया दह्यातले पालक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत अचारी पराठा

साहित्य:

  • दही
  • पालक
  • मीठ
  • ओलं खोबर
  • हिरवी मिरची
  • तूप
  • जिरं
  • उडीद डाळ
  • मोहरी
  • लाल मिरच्या
  • कढीपत्ता
थंड वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा क्रिस्पी कॉर्न भजी,पावसाची येईल दुप्पट मजा

कृती:

  • दह्यातले पालक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाण्यात टाकून ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात किसून घेतलेलं खोबर, जिरं, हिरवी मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • टोपात दही घेऊन त्यात थोडस पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. दह्यात जास्त पाणी घालू नये.
  • कढईमध्ये पालक आणि थोडस पाणी घालून पालक व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचं वाटण घालून पुन्हा एकदा उकळी येईपर्यंत शिजवा.
  • पालक आणि वाटण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या.
  • नंतर त्यात मिक्स करून घेतलेले दही घालून सतत ढवळत राहा.
  • फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, लाल मिरची, उडीद डाळ, कढीपत्ता घालून भाजून घ्या.
  • भाजून झालेली फोडणी तयार केलेल्या ताकाच्या मिश्रणात ओतून मिक्स करून घ्या. फोडणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ढवळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दह्यातले पालक.

Web Title: How to make dahi palak at home benefits of eating palak and dahi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.