१० मिनिटांमध्ये बनवा जाळीदार खमंग ढोकळा
गुजराती पदार्थांमध्ये सगळ्यात फेमस असलेला पदार्थ म्हणजे ढोकळा. अनेकदा घरी ढोकळा खाण्याची इच्छा झाल्यानंतर तो विकत आणला जातो. बेसनाच्या पिठापासून बनवलेला ढोकळा सगळ्यांचं आवडतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक ढोकळा खाण्याचं प्राधान्य देतात. चवीला गोड आणि काहीसा तिखट असलेले ढोकळा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडतो. पण काहींना असे वाटते ढोकळा घरी बनवता येत नाही. ढोकळा घरी बनवल्यानंतर तो जाळीदार आणि खमंग होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये जाळीदार ढोकळा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाऊन घेऊया ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: खा शेवग्याचा शेंगा, दाखवा आरोग्याला ठेंगा; जाणून घ्या शेवग्याच्या भाजीचे फायदे